Lack of inverter – लाईट नसतानाही चालणार रात्रभर ट्यूबलाईट 

Lack of inverter – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार नेते मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आज तुमच्यासाठी एक खास ट्यूबलाइट बद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत मित्रांनो जे पावरफुल झाल्यानंतरही काम करते अशी एक ट्यूबलाईट आहे मित्रांनो भारतात समाजसुदीच्या हंगाम सुरू आहे आणि लोक त्यांच्या घरांना प्रकाशमय ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विजेचा वापर करतात आज आम्ही तुमच्यासाठी अशा उत्पादनाबद्दल सांगणार आहोत जे बीज नसतानाही तुमचे घर उजळून टाकेल खरंतर आज आम्ही तुम्हाला एका खास ट्यूबलाईट बद्दल सांगणार आहोत मित्रांनो जे पावर असो किंवा नसली तर ही रात्रभर काम करेल त्याला तर पाहूया मित्रांनो याबद्दल नवीन माहिती मित्रांनो त्याआधी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो आम्ही तुम्हाला नवनवीन अपडेट देत असतो

 मित्रांनो चार जेबल ट्यूबलाईट सर्व विज गेल्यावरही हे टू ब्लाऊज घरातून जळत राहतात त्यांना आपत्कालीन दिवे असेही म्हणतात  इन्व्हर्टरची ही गरज नाही लाईट गेल्यावर घरात अंधार पडू नये म्हणून अनेक जण महागडे इन्वर्टर लावतात चार्जर योग्य ट्यूबलाईट वापरू नये तुम्ही इन्व्हर्टरची कमतरता भरून काढू शकतात मित्रांनो तुम्ही चार्जर चार्जेबल इमर् इन्वर्टर एलईडी लाईट नावाने बाजारात चार्जेबल ट्यूबलाईट शोधू शकतात तुम्ही हे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वर खरेदी करू शकता मित्रांनो ते तुमच्या स्थानिक बाजारपेठातही उपलब्ध आहे

नागरिकांसाठी आनंदाची बातमी LPG गॅस सिलेंडर मध्ये मोठी घसरण झाली आहे

 किंमत किती आहे

 मित्रांनो रिचार्ज बल ट्यूबलाइट्स किंवा बिमार 699 रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात तथापि फिलिप ब्रँड उत्पादनासाठी तुम्हाला 849 रुपये खर्च करावे लागतात यामध्ये PHILIPS T Beamer 20w Rechargeable चार्जेबल लाईट्स ई-कॉमर्स फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्म ॲमेझॉन वर उपलब्ध आहे या लाईटची चार्जिंग आठ ते दहा तास चालू शकते

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर नाही ना होत ? आत्ताच माहिती पहा

 ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे ऑनलाइन शॉपिंग दरम्यान कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल दिलेली तपशील काळजीपूर्वक वाचा आपत्कालीन किंवा चार्जेबल दिवे खरेदी करण्यापूर्वी त्याची बॅटरी बॅकअप आणि क्षमता देखील लक्षात ठेवा ॲमेझॉन वर सूचिबद्ध केलेल्या तपशिलानुसार PHILIPS T Beamer 20w Rechargeable 3 tat बॅकअप देते 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा