Labor Card – तुमचे लेबर कार्ड एका मिनिटात डाऊनलोड करून घ्या कारण नवीन सेवा सुरू झालेली आहे.

Labor Card – जर तुम्ही तुमचे श्रम कार्ड अजून देखील तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड केलेले नाहीये तर काही काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला सांगणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला श्रम कार्ड डाउनलोड करायचा आहे तुम्हाला माहीतच आहे की सरकार नवनवीन योजना घेऊन येतात जसे श्रम कार्ड वर विविध फायदे मिळतात ज्या मदतीने हजार रुपये मानसिक पेन्शन मिळत असते त्याचबरोबर हजार रुपये कामगार भत्ता या योजनेअंतर्गत दिला जातो व त्याशिवाय इतर काही वेगवेगळ्या योजनांचे फायदे देखील मिळतात.

अनेक लेबर त्यांचे कार्ड हरवून बसलेली आहे व त्यांना आता हे कार्ड हरवल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतात तर कशाप्रकारे तुम्ही तुमचे लेबर कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता यासाठी रोजगार मंत्रालयाने पुन्हा एकदा लेबर कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्हाला कार्ड काळजीपूर्वक मिळून जाईल.

Labor Card
Labor Card

श्रम कार्ड पेमेंट सेवा जानेवारी महिन्यात सुरू होईल

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने जानेवारी 2024 मध्ये एक मोठी अपडेट दिलेले आहे यामध्ये सर्व कामगार कार्डधारकांना एक नवीन सीबीसी जोडण्यात येईल असेच सांगण्यात आलेले ज्याच्याकडे नवीन लेबर कार्ड आहे त्यांना लेबर कार्ड द्वारे पेमेंट सेवेअंतर्गत सर्व सेवा पुरवण्यात येतील आणि योजनेची पैसे देखील पुरवण्यात येतील.

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

लेबर कार्ड सेवेची सुविधा

या कार्डमुळे बऱ्याच लेबर लोकांना फायदा मिळत आहे अपघाताच्या वेळी त्यांना वीस लाखापर्यंतची सहाय्य योजना व अपंग असल्यास त्यांना दहा लाख रुपये अपंग साह्य योजना व कामगार भत्ता हजार रुपये देण्यात येतील अशा विविध वेगवेगळ्या सुविधा मिळत आहे व मुलीच्या लग्नासाठी पन्नास हजार रुपये देखील मिळत आहे व मुलीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील देण्यात येत आहे.

तुमचे श्रम कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे पहा

मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण खाली माहिती दिलेली आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्ही सहजपणे तुमचे लेबर कार्ड डाऊनलोड करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला याच्या ही श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत https://eshram.gov.in/ वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इ श्रम नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्या ठिकाणी विचारलेली सर्व आवश्यक माहिती तुम्ही योग्य अचूक पद्धतीने भरायची आहे.
  • आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुमच्या एक ओटीपी हा ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे.
  • आता या ठिकाणी तुमची लेबर कार्ड ची प्रोफाईल ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो व तुमचे लेबर कार्ड दिसेल व त्या ठिकाणी तुम्हाला डाऊनलोड म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता तुम्ही याची पीडीएफ घेऊन फोटोकॉपी प्रिंट काढू शकता व याला सांभाळून ठेवू शकता.

मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही विचारायचे असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अशीच माहिती तुम्हाला मोफत मध्ये मिळत राहील.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा