KTM ची अतिशय कमी किमतीत शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर मिळवा 

KTM electric scooter – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आता आपल्याला केटीएमची इलेक्ट्रिक स्कूटर पाहिला मिळणार आहे आता ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झालेली आहे मित्रांनो याची ऑफर माहिती काय आहे ही पाहिजे असेल तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि असेच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही आत्ताच जॉईन करा मित्रांनो ही स्कूटर अतिशय कमी किमतीमध्ये आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो आत्ताच इलेक्शन स्कूटर घ्या चला याची संपूर्ण माहिती आपण पाहूया

 मित्रांनो केटीएम च्या बाईक साठी भारतीय बाजारपेठेत खूप उत्साह आहे आणि केटीएम ने लॉन्च केलेल्या जवळपास सर्व बाईक्स लोकांना आवडतात अशा स्थितीत केटीएम लवकरच भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे केटीएमची ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय कमी किमतीत उत्तम फीचर्स लॉन्च केली जाईल जर तुम्ही देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमतीमुळे खूप चिंतेत असाल तर आत्ताच ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही घ्या इलेक्ट्रिक स्कूटर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो मित्रांनो केटीएम लवकरच भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर च्या काही खास वैशिष्ट्यांबद्दलच्या लीक झालेल्या माहितीनुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्ज वर दीडशे किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते आणि केटीएम चे हे नवीन वैशिष्ट्य आहे इलेक्ट्रिक स्कूटर नवीन वैशिष्ट्ये  दाखवत आहे.

ही माहिती वाचा-

Jio चा टच स्क्रीन 4G मोबाईल फक्त 999 मध्ये घ्या

 मित्रांनो या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला आठ इंच टच स्क्रीन सिल्क साईट पॅनल बॉडी,  आलिशान अलोय विल्स ,  फ्रंट पेपर यासारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील तसेच काही कंपनी ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात अनेक नवीन स्कूटरसह लॉन्च करणार आहे आता जर आपण केटीएम नवीन इलेक्ट्रिक स्कूटर च्या बॅटरी आणि इतर गोष्टीबद्दल बोललो तर ही इलेक्ट्रिक स्कूटर लिक स्पेसीफिकेशन्सनुसार,  केटीएम कडून येणाऱ्या या अतिशय खास इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला 4 Kwh लिथियम आयन बॅटरी मिळेल आणि एकदा चार्ज झाल्यावर दीडशे किलोमीटर पर्यंत श्रेणी आढळू शकते असे झाल्यास ktm मधून येणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर OLA, Ather यासारखे मोठ्या कंपनीशी थेट टक्कर देऊ शकतील  मित्रांनो अशीच माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा