Krushi Vibhag Amravati Bharti 2023
Krushi Vibhag Amravati Bharti : महाराष्ट्रा अमरावती येथे कृषी पर्यवेक्षक [गट -क] पदाच्या एकूण 109 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
![Krushi Vibhag Amravati Bharti अमरावती कृषी विभाग 109 नवीन रिक्त पदांची भरती आहे](https://aaplisarkar.com/wp-content/uploads/2023/01/20230115_221340.jpg)
Krushi Vibhag Amravati Bharti 2023
एकून पदे :– 109
पदाचे नाव:- कृषी पर्यवेक्षक [गट -क]
शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे
वेतन :– 35,400 रुपये – ते 1,12,400 पर्यंत
अर्ज कसा कराल :– ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण :- अमरावती
अर्ज पाठवा :- ऑनलाईन
मुलाखतीचा पत्ता :– अमरावती
अर्ज सुरु होण्याची तारीख :– 14 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 जानेवारी 2023
![aapli sarkar whatsapp group link](https://aaplisarkar.com/wp-content/uploads/2023/01/20230112_011724-1-1024x1024.jpg)