Kharip Pik Vima 27 हजार रुपयांचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये  जमा करण्यास सुरुवात झाली

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे  आमच्या नवीन लेखांमध्ये शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सरकारने 27 हजार रुपयांचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे घोषित केलेले आहे मित्रांनो याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तरी तुम्ही ती माहिती संपूर्ण वाचावा या योजनेचा लाभ घ्या. शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी आहे खरीप पिक विमा 2022 ला सरकारने मान्यता दिली असून त्या विषयावरील शासन निर्णय 13 जानेवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला होता. मात्र आज या लेखांमध्ये आपण शासनाच्या त्या निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत

मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावा या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करावे दररोज घरबसल्या सरकारी योजना चा लाभ घ्या आम्ही हा व्हाट्सअप ग्रुप फक्त तुमच्यासाठीच तयार केलेला आहे जेणेकरून तुम्हाला घरबसल्या नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील

मे महिन्यात पहिला हप्ता 4 हजार रु मिळणार पहा संपूर्ण माहिती

Kharip Pik Vima – शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा गेल्या वर्षी राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्यामुळे या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले होते तसेच शेतातील पीक दर्पणाने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले होते महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पिक विमा अनुदान देण्यासाठी घोषणा सुद्धा केलेली होती त्यासाठी शासनाने पिक विमा मंजूर केला आहे त्या संदर्भात शासन निर्णय 13 जानेवारी 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला होता शेतकऱ्यांना पिक विम्याची पैसे वाटप करण्यासाठी सरकारने 724 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता

12 हजार रुपये मिळवा एक फॉर्म भरून पाच संपूर्ण माहिती

मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा खरीप हंगामा 2022 योजना राज्यात पाच विमा कंपन्यांच्या मार्फत लागू करण्यात आली आहे जसे की एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि तसेच आयसीआयसीआय ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी तसेच बजाज अ लाईव्ह जनरल इन्शुरन्स कंपनी HDFC ERGO  जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अशा भारतातील कृषी विमा कंपन्यांनी या राज्यातील विमा कंपन्यांच्या समाविष्ट केला आहे भारतीय कृषी विमा कंपन्यांनी एकाच वेळी पाच कंपन्यांसाठी प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना खरीप हंगामा 2022 अंतर्गत पिक विमा प्रीमियम साठी राज्य हिस्सा अनुदान देण्याची मागणी केली होती या युक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार उर्वरित राज्याच्या विषयांची रक्कम भरण्यासाठी पिक विम्याचे हप्ते म्हणून 724 कोटी रुपये कंपनी देण्याचा निर्णय घेतलेला आहे

शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार याची ते वाट पाहत आहे ते पण त्यांची प्रतीक्षा आता लवकर संपणार आहे खरीप पिक विमा 2022 चे पैसे पुढील काही दिवसात पिक विमा कंपनी मार्फत लाभार्थ्यांचींची शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जातील यासोबतच खरीप पिक विमा जिल्हा नुसार लाभार्थी यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आलेली आहे 

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर योजना येथे पाहा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा