kanda anudan 2023 GR फक्त हेच शेतकरी होताला अनुदानासाठी पात्र

kanda anudan 2023- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 350 रुपये प्रति क्विंटन एवढा अनुदान जाहीर करण्यात आलेले याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली होती शासनाने याची घोषणा केलेली होती परंतु आल्यामुळे कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होतील याच्याबद्दलचे सर्वांना उत्सुकता लागलेले तीन मित्रांना अखेर आज 27 मार्च 2023 रोजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये एवढा अनुदान देण्याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल्या मित्रांनो या शासन निर्णय यांच्या माध्यमातून कोणते शेतकरी अनुदानासाठी पात्र होतील कोणत्या बाजार समितीमध्ये शेतकरी पात्र होतील

GR फक्त हेच शेतकरी होताला
GR फक्त हेच शेतकरी होताला

कोणत्या कालावधीमध्ये शेतकरी पात्र होतील अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतील या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो 2023 रोजी राज्याच्या माध्यमातून घटित करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून सादर करण्यात आले नव्हता ज्याच्यामध्ये या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल एवढा अनुदान द्यावा अशा प्रकारचे अहवाल सादर करण्यात आले होता आणि याच अनुषंगाने आज 27 मार्च 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन या कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे

आता धान्याच्या बदलात मिळणार 9 हजार रुपये

त्याच्यामध्ये हे अनुदान व्यतिरिक्त करण्यासाठी काही आदेश करते देण्यात आलेले येतात याच्यामध्ये प्रति शेतकरी 22 क्विंटल पर्यंत प्रतिक्विंटल दोनशे पन्नास रुपये या दराने हे अनुदान दिले जाणार आहे याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समिती त्याचप्रमाणे लायसन असलेले जे खरेदीदार आहेत नाफेड करून लेट खरीप कांदा खरेदी करता उघडण्यात आलेले खरेदी केंद्र आहेत याच्यामध्ये विक्री केलेले शेतकरी हे या ठिकाणी याच्यासाठी पात्र राहतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्या या योजनेकरता पात्र राहणार आहेत. 

म्हणजे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये खाजगी असतो किंवा सरकारी बाजार समितीमध्ये असो या ठिकाणी तुम्ही बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेले त्या बाजार समिती यांच्यासाठी असा पात्र असणार आहेत परराज्यातून आवक झालेला आणि व्यापाऱ्याच्या कांद्यासाठी योजना लागू राहणार नाही आणि याचं जे काही बेनिफिट दिले जाणार आहे हे जे काही अनुदान देणे जाणारे हे डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे दिला जाणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खाता आदर्श ल खात्यावरती हे अनुदान दिले जाइल . 

तर शेतकरी बांधवांनो तुमच्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे त्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्याच नावाची सातबारा सुद्धा असली पाहिजे ही सर्व माहिती तुम्हाला कागदपत्रे जमा करून अर्ज करायचा आहे, 

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा