Jio touch screen 4G mobile – Jio चा टच स्क्रीन 4G मोबाईल फक्त 999 मध्ये घ्या

Jio touch screen 4G mobile – नमस्कार स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो जिओचा टच स्क्रीन फोर जी मोबाईल फक्त 999 मध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो रिलायन्स जिओचा खास फोन जिओ भारत फोर जी आधीच उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला हा मोबाईल घ्यायचा असेल तर हा लेख तुम्ही पूर्ण वाचा आणि असेच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करा मित्रांनो आता जिओचा सर्वोत्कृष्ट टच फोर जी मोबाईल अवघ्या 999 रुपयांमध्ये लॉन्च झाला खूप उपयुक्त आहे हा फोन मित्रांनो चला तर पाहूया याची संपूर्ण माहिती

मित्रांनो तीन जुलै रोजी कंपनीने हा फोन 999 रुपयांमध्ये सादर केला होता आत्ता तुझी फोन बनवणाऱ्या कंपनीची स्पर्धा करता यावी यासाठी या कंपनीने हा फोन लॉन्च केला आहे या व्यतिरिक्त या कंपनीने फोनसाठी एक विशिष्ट ट्राफिक प्रोग्राम सादर केला आहे आपला नवीन ट्राफिक प्लॅन सादर केला आहे जिओ 123 रुपयाचा आहे या प्लॅनमध्ये ग्राहकांना चार जीबी डाटा मिळेल तसेच त्याची वैधता 28 दिवसांची असेल व प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल शिवाय इतरही अनेक फीचर्स आहेत वापर करते फोनवर यूपीआय पेमेंट देखील करू शकतील या व्यतिरिक्त जिओ सिनेमा आणि जिओ सावन सारखे मनोरंजक ॲप्स देखील वापरू शकतात

 jio phone 3
 jio phone 3

iPhone 14 plus फ्लिपकार्ट मध्ये 16000 रुपयांच्या सवलतीमध्ये मिळत आहे

मित्रांनो तुम्ही देखील हा फोन विकत घेतले अस तुम्ही फक्त जिओ सिम वापरू शकाल कारण फोन मध्ये नवीनतम फीचर्स असतील केलेले तीन एप्लीकेशन मिळतील यापैकी पहिले जिओ सिनेमा ॲप असेल जे नवीन वेब सिरीज आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ऑफर करेल वापरकर्त्यांसाठी मोफत गाणी ऐकण्यासाठी जो सावन हे आणखी एक ॲप आहे तिसरे सर्वात महत्त्वाचे ॲप जिओ पे आहे जे यूपीआय वर आधारित डिजिटल पेमेंट सिस्टम आहे त्याचवेळी कंपनीचा दावा आहे की या फोनचे वार्षिक आणि मासिक प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत 25 ते 30 टक्के स्वस्त असते
तर मित्रांनो आत्ताच हा फोन तुम्ही घ्या जो भारत डिवाइस मध्ये फ्लॅश लाईट आणि रेडिओ असेल दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी हे फीचर्स अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचा दावा कंपनीने केलेला आहे या फोनमध्ये 3.5mm हेडफोन देखील आहे जे युजरला एअर फोनची कनेक्ट करेल या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सल फोटो कॅमेरा देखील आहे 128 जीबी पर्यंत स्टोरेज क्षमता सिम कार्ड मिळवता येते तर मित्रांनो आत्ताच तुम्ही हा खरेदी करा आणि अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही लगेच जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा