Jio special recharge plan- 4G चे दोन स्वस्त प्लान झाले लॉन्च आता वर्षभर रिचार्ज करायचे टेन्शन नाही

नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच आहे मोबाईल मध्ये रिचार्ज असेल तर त्या मोबाईलचा पण वापर करू शकतो अन्यथा ते मोबाईल फक्त फोन येण्यासाठीच असतो या पलीकडे आपण फार जास्त त्याचा काही उपयोग करू शकत नाही आजच्या या नवीन युगामध्ये आपल्याला इंटरनेट ची गरज फार लागत आहे तर आपल्यासाठी jio company एक नवीन प्लान लॉन्च केला आहे jio Bharat V2 आपला नुसताच लॉन्च झाला नाही तर याचे दोन रिचार्ज प्लान देखील लॉन्च करण्यात आलेले आहे यामध्ये 123 रुपयाचे रिचार्ज प्लान आहे तर दुसरा आहे 1234 रुपयाची ज्यामध्ये एक वर्षाचे रिचार्ज होते तर चला याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो.

10वी आणि 12वी चे नवीन वेळापत्रक वेळापत्रकामध्ये झाले मोठे बदल 

 jio phone 3
 jio phone 3

Jio special recharge plan टेलिकॉम कंपनीने दोन प्लॅन लॉन्च केले नसून त्याचा फार जास्त उपयोग आहे पहिला रिचार्ज प्लान आहे 123 रुपयाचा तर दुसरा रिचार्ज प्लान आहे १२३४ रुपयाचा या रिचार्ज प्लानला jio Bharat V2 हे नाव देण्यात आलेले आहे या प्लान चा सर्वात जास्त डेटा आणि कॉलिंग सुविधा देते कंपनीने असे सांगितले आहे की बाकी इतर कंपन्यांच्या तुलनेनुसार हे ऑफर 30 टक्क्याने स्वस्त आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सात पटीने जास्त इंटरनेट वापरायला मिळेल.

jio Bharat V2 फोन मध्ये या फोनची किंमत फक्त 999 रुपये आहे या प्लॅन द्वारे सर्व वापरकर्त्यांना 123 रुपये किंवा 1234 रुपयाची रिचार्ज करू शकता जर तुम्ही यामध्ये 123 रुपयाचे रिचार्ज केले तर 14 जीबी इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते म्हणजे दररोज तुम्हाला 0.5 जीबी एवढा इंटरनेट मिळेल.अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा