Jio New Year Plan – जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

Jio New Year Plan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मते मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिलायन्स जिओनी नवीन वर्षाच्या अखेर मध्ये आपल्या सर्व ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे मित्रांनो जिओ 2,999 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर 24 दिवसाची अतिरिक्त वेदता ऑफर करत आहे मित्रांनो तुम्हाला ऑफर जिओच्या न्यू इयर प्लॅन अंतर्गत उपलब्ध आहे मित्रांनो जिओच्या ऑफर नंतर या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च 8.21 रुपयावरून 7.70 पर्यंत कमी होईल मित्रांनो याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल मित्रांनो यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आम्ही सांगितलेली आहे

 मित्रांनो जिओचा दोन हजार 999 रुपयाचा प्लॅन वार्षिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला जिओचा २००९९ रुपयाच्या प्लॅनची वैधता बारा महिने म्हणजेच 365 दिवस वापरता येणार आहे मित्रांनो हा प्लॅन न्यू इयर ऑफर अंतर्गत देण्यात आलेला आहे मित्रांनो 24 दिवसाच्या अतिरिक्त वैद्यतेसह हा प्लॅन आपल्याला वापरता येणार आहे मित्रांनो एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला जिओ युजरला म्हणजेच 365 दिवसाऐवजी 389 दिवसाची वैधता मिळेल तुमचे जिओ सिम सुमारे 13 महिने एक्टिव राहील

Jio New Year Plan
Jio New Year Plan

10वी आणि 12वी चे नवीन वेळापत्रक वेळापत्रकामध्ये झाले मोठे बदल 

 मित्रांनो यामध्येच तुम्हाला जिओचा प्रीपेड प्लॅन मध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो आणि तुम्ही राहत असलेल्या भागांमध्ये जिओचा फाईव्ह जी सेवा असल्यास तुम्हाला या प्लॅनवर फाईव्ह जी सेवा ही उपलब्ध असेल त्यासोबतच तुम्हाला वर्षाला सुमारे 912.5 जीबी डेटा मिळेल दैनंदिन इंटरनेट डाटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps  होईल

 मित्रांनो यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड बॉईज कॉलिंग आणि दररोज शंभर एसएमएस ची सेवा उपलब्ध आहे आणि जिओ कंपनी तुम्हाला जिओ सिनेमा जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड सारख्या जिओ एप्स मोफत सब्रेशन देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो या प्रीमियम प्लॅन मध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचं सबकेशन देण्यात येत नाही ते स्वातंत्रपणे विकत घ्यावं लागणार आहे मित्रांनो ही ऑफर वीस डिसेंबर पासून उपलब्ध झालेली आहे मात्र या योजनेचा लाभ कधीपर्यंत घेता येणार आहे याबद्दल तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर माहिती दिलेली नाही मित्रांनो तर तुम्हाला हा लेख पूर्ण समजलाच असणार आहे मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करा आणि नवनवीन प्लॅनचे आणि योजनांचे लाभ घ्या 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा