Jio चा अतिशय स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे अमर्यादित कॉल सह महिना भर मोफत डेटा

 Jio new plan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे  आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज सरकारी नोकरी सरकारी योजना आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत जी की तुमच्यासाठी एक बाउन्सर ऑफर आहे मित्रांनो जिओचा अतिशय स्वास्थ प्लॅन हा 91 रुपयांमध्ये आपल्याला उपलब्ध झालेला आहे यामध्ये अमर्यादित कॉल सह महिनाभर मोफत डाटा आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे या अगोदर मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि घरी बसून आपल्या मोबाईल फोनवर हे संपूर्ण माहिती सविस्तरपणे पहा यामध्ये तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील

 मित्रांनो जिओ 91 रुपयांमध्ये रिचार्ज प्लॅन देत आहे दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी स्वस्त आणि मस्त योजना आणत आहे या कंपनीत प्रत्येक प्रकारे आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेत असते जर तुम्ही फायद्यासह कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला 91 रुपयाच्या जिओ प्लॅन बद्दल सांगणार आहोत खरं तर आम्ही जिओच्या 91 रुपयाच्या प्लान बद्दल तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला कंपनीकडून 28 दिवसापर्यंत वैधता नेते ज्यामध्ये दररोज 0.1MB अतिरिक्त डाटा मिळत आहे याशिवाय कंपनी ग्राहकांना 200 एम बी अतिरिक्त देत आहे तुम्हाला 50 मोफत एसएमएस देखील मिळतात 

हेही वाचा – संसर्गजन्य रोग पसरला आहे सर्वजण काळजी घ्या

मित्रांनो शंभर रुपये पेक्षा कमी श्रेणीतील हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो ज्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता जर तुम्हाला अधिक वैद्यता सह अधिक दाता सह प्लान हवा असेल तर तुम्हाला अनेक मस्त प्लॅन पाहिला मिळते पण त्यासाठी आधी कंपनीच्या साइटवर प्लांट चे तपशील करणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये आम्ही असे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत असतो तुम्हाला 91 रुपयाच्या जिओ प्लॅन बद्दल इंटरनेट कॉलिंग सह अनेक फायदे मिळत आहेत जिओच्या प्रीपेड प्लॅन मध्ये एकूण तीन जीबी इंटरनेट उपलब्ध आहे याशिवाय जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाच्या विनामूल्य प्रवेश देखील उपलब्ध आहे जो आरामात तुम्ही वापरू शकता

 येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा