Jio new offer – Jio ची नवीन ऑफर 399 रुपयांमध्ये 6 महिने दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग अजून काय पाहिजे

Jio new offer – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर काही महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो तशीच आज एक तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलो आहोत आज आपण पाहणार आहोत की जिओ कंपनीने कुठला असा रिचार्ज प्लान काढलाय यामध्ये तुम्हाला फक्त 399 रुपयांमध्ये 6 महिने रिचार्ज करायची गरज नाही तुम्हाला या ठिकाणी दररोज दोन जीबी डाटा पाहायला मिळणार आहे तसेच अनलिमिटेड कॉलिंग पाहायला मिळणारे पाहूया संपूर्ण माहिती हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Jio new offer
Jio new offer

मित्रांनो तुम्हाला जशी की माहीतच आहे मोबाईल रिचार्ज करणे प्रत्येकाला गरजेचे असते त्याचबरोबर आता सध्या टेलिकॉम कंपन्या प्रत्येक जण आपल्या आपल्या कंपनीचे रिचार्ज फार महाग होत आहे त्याचबरोबर कोणी तुम्हाला सांगतही नसेल की एवढे स्वस्त देखील रिचार्ज केले जाते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही एवढे स्वस्त रिचार्ज कशाप्रकारे करू शकता.

मित्रांनो जिओ कंपनीने एक ऑफर काढलेली आहे याला फार दिवस होत आहे पण प्रत्येकाला ही ऑफर माहित नाहीये jio saavn यानुसार तुम्ही रिचार्ज केले तर तुम्हाला 399 मध्ये सहा महिने अनलिमिटेड कॉलिंग सोबत दोन जीबी प्रतिदिन इंटरनेट व शंभर एसेमेस टाकता येईल असा हा प्लान आहे.

या रिचार्ज प्लान चा लाभ घेण्यासाठी कुठल्याही दुकानावर जाऊन तुम्ही या विषयी माहिती विचारू शकता व त्या ठिकाणाहून तुम्ही तुमचे रिचार्ज करू शकता

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा