Jio Free Recharge – जिओच्या ग्राहकांना मिळणार मोफत वर्षभर रिचार्ज

Jio Free Recharge – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखनातील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहोत जिओ कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक मस्त असा रिचार्ज प्लॅन आणलेला आहे जो की तुम्हाला वर्षभर मोफत रिचार्ज मिळणार आहे तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल चला तर जाणून घेऊया या नवीन रिचार्ज प्लॅन बद्दल त्याआधी तुम्हाला आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट टेक्नॉलॉजी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो

मित्रांनो आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स घेऊन आपल्या काही ग्राहकांना एक वर्षासाठी फ्री रिचार्ज तर काही युजरला फ्री डेटा देत आहे रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर पैकी एक आहे मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स जिओ 2016 मध्ये लॉन्च केली होती आणि जुने अकर्मक रिचार्ज योजना आणि मोफत डेटा ऑफर्स दूरसंचार उद्योगात खळबळ उडवून दिली होती

Jio Free Recharge
Jio Free Recharge

मात्र आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स घेऊन ये आपल्या काही ग्राहकांना एक वर्षासाठी फ्री रिचार्ज तर काही युजरला फ्री डेटा देत आहे तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल असे कसे शक्य होऊ शकते यासाठी आपल्याला माय जिओ एप्स मध्ये जाऊन

मित्रांनो तुम्हाला एका वर्षासाठी मोफत रिचार्ज पाहिजे असेल तर तुम्ही वन इयर रिचार्ज ऑफर वर क्लिक करून याचा लाभ घेऊ शकता जिओग्राकांसाठी कंपनीकडे 119 रुपयापासून सुरू होणारे रिचार्ज प्लॅन आहेत ज्याची किंमत 4199 पासून सुरु होते आम्ही तुम्हाला जिओचा त्या प्रीपेड प्लॅन सह बद्दल सांगत आहोत ज्याची वैधता एक वर्ष आहे म्हणजे 365 दिवसासाठी वैद्यतेसह जिओ प्रीपेड प्लॅन मध्ये ग्राहकांना अमर्यादित वाईज कॉल एसएमएस आणि डेटा सारख्या सुविधा त्यामध्ये मिळणार आहेत

या फोनच्या किमतीत मोठी घसरण

मित्रांनो 1599 रुपयाचा जिओ रिचार्ज प्लॅन रिलायन्स जिओच्या 1559 रुपयाच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ३३६ दिवसाची आहे जिओचा हा प्रीपेड प्लॅन अमर्यादित वोईस कॉल सह येतो म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल एचटीडी बॉईज कॉल करू शकता आणि या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 24 जीबी ऑफर करण्यात आली आहे प्लॅनमध्ये 3600 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत यासोबतच तुम्हाला त्यामध्ये जिओ सिनेमा जिओ टीव्ही यासारखे त्यामध्ये तुम्हाला प्लॅन मिळालेले आहेत

मित्रांनो 20099 रुपयाच्या जिओ प्रीपेडता 365 दिवसाच्या आहे म्हणजेच जर तुम्ही एकदा रिचार्ज केले तर तुम्हाला एक वर्षासाठी कोणतेही टेन्शन राहणार नाही या प्लॅनमध्ये अनलिमिटेड बॉईज कॉल ची सुविधा आहे या रिचार्ज पॅक मध्ये दररोज दोन पॉईंट पाच जीबी डेटा येतो म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 912.5 जीबी डेटा देण्यात आला आहे याशिवाय प्लॅनमध्ये दररोज शंभर एसएमएस मिळतात या पॅक मध्ये तुम्हाला अनेक फीचर्स त्यामध्ये पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

हेही वाचा –

50 लाख रुपयाचे घर मिळेल अर्ध्या किमतीत

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

SKY Scheme 2024 – सुकन्या समृद्धी योजनेत 250 ते 500 रुपये जमा करा आणि मिळवा 64 लाख रुपये

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा