Jio Free DTH And Wi-Fi – Jio देत आहे ग्राहकांना मोफत DTH आणि WiFi

Jio Free DTH And Wi-Fi –  नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आपण सर्वजण जिओ सिम कार्ड वापरत  बरेच जण वापरत असतात तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये जिओ बद्दल एक नवीन माहिती आलेली आहे ती माहिती काय आहे तर आत्ता जिओ हा पहिले मोफत सिम देत होता तर आता जीव देत आहे मोफत डीटीएच आणि वायफाय फक्त आपल्याला एक काम करावे लागणार आहे तर मित्रांनो ते काम कोणते आहे हे पाहिजे असेल तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि असेच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही आत्ताच जॉईन करा

 मित्रांनो रिलायन्स जिओ कंपनीने देशभरात खूप लोकप्रिय आहे तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे अनेक योजना आणत आहेत तर आता जिओच्या उत्तम रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक चांगल्या पोस्टपेड आणि  प्रीपेड योजना आहे कंपनी फायबर योजना देखील देत आहे ज्यामध्ये वाय-फाय, कॉलिंग, मोफत टीव्ही चॅनल आणि इतर फायदे समाविष्ट झालेली आहे तर मित्रांनो 400 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध कंपनीच्या फायबर प्लॅन आज तुमच्यासाठी सांगितला आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला पाचशेहून अधिक टीव्ही चॅनल वाय-फाय कॉलिंग आणि ओटीपी सारखे फायदे मिळतील तर हा रिचार्ज प्लॅन चारशे रुपये पेक्षा कमी आहे आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वोत्कृष्ट फायबर प्रोग्राम बद्दल माहिती देत आहोत तर मित्रांनो रिलायन्स जिओ कडे अनेक योजना आहेत ज्या ओटीटी फायदे देतात 

सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा सिलेंडरच्या दरात मोठे बदल नवे दर जाहीर

मित्रांनो जेव्हा फायबर योजनांचा विचार केला जातो तेव्हा या कमी आहेत परंतु ते तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत बरेच फायदे देतात जिओच्या फायबर प्लॅनची किंमत चारशे रुपये पेक्षा कमी आहे परंतु 500 हून अधिक टीव्ही चॅनेल कॉलिंग आणि इतर फायदे एक महिन्याची वैधता जीवा आपल्याला ग्राहकांना 399 रुपयाच्या आकर्षक फायबर प्लॅन देत आहे या 75 जीबी डेटा मिळतो हा प्लॅन वैधतेसह येतो एक महिना परंतु तुम्हाला बरेच फायदे मिळतात

 हे वाचा- Jio 4G तीन महिने फ्री रिचार्ज मिळणार तुम्हाला माहित आहे का

 या फोनवर जिओ टीव्ही ॲप इन्स्टॉल नसेल तर युजर दहा रुपये प्रति जीबी डेटा मध्ये इंटरनेट वापरू शकतात प्लॅनमध्ये मोफत  सब स्टेशन आणि 200 जीबी पर्यंतचा डेटा रोलवर देखील समाविष्ट आहे जिओ टीव्ही चॅनल चा लाभ घेण्यासाठी तुमच्या फोनवर जिओ टीव्ही ॲप इंस्टॉल करणे आवश्यक आहे यानंतर तुम्हाला अनेक चैनल पाहायला मिळतील मित्रांनो अशीच आणखी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही आत्ताच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिला मिळेल 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

 Msrtc Update या तारखेपासून नागरिकांना मोफत प्रवास

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा