Jio book 4G लॉन्च झाला स्मार्टफोनपेक्षा कमीच किंमत

नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी विषयक अपडेट घेऊन येत असतो व इतर महत्त्वाच्या माहिती सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो सध्या जिओ कंपनीने एक स्वतःचा Jio book 4G म्हणजे लॅपटॉप घेऊन येणार आहे ज्याला आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकतो.

मित्रांनो सध्या विद्यार्थ्यांना किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बंधू-भगिनींना अतिशय लॅपटॉपची गरज असते लॅपटॉप विकत घ्यायला बाजारात गेले तर किंमत वीस ते तीस हजार रुपये पेक्षा जास्तच मिळते तर आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये रिलायन्स जिओ कंपनीने आपल्यासाठी एक लॅपटॉप आणलेले आहे तर चला त्याच्याबद्दल माहिती घेऊया.

हे पण वाचा – या लोकांना ५०० रुपयाला गॅस सिलेंडर मिळणार आहे

Jio book 4G हे लॅपटॉप आपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करता येते हे आपल्याला ॲमेझॉन द्वारे आपण विकत घेऊ शकतो. मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार हे लॅपटॉप रिलायन्स रिटेल ने सोमवारी लॉन्च केले आहे व या ची ऑपरेटिंग सिस्टीम JioOs ही आहे या लॅपटॉपची किंमत 16,499 रुपये आहे. तर मित्रांनो हाय ना खरच कमी किंमत याची फिनिशिंग सुद्धा फारच चांगली आहे वजन सुद्धा 990 ग्रॅम आहे.

  • 11.6 इंच चा डिस्प्ले पाहायला मिळणार आहे.
  • फोरजी आणि ड्युअल बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटी सह
  • कीबोर्ड मल्टीजेक्चर
  • USB,HDMI आणि audio पाहायला मिळणार आहे

तर मित्रांनो वाट कसली पाहता जर तुमची खरंच इच्छा असेल घ्यायची तर आजच खरेदी करा आणि अशाच नवनवीन माहिती योजना जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा