Jio 5G Phone – Jio ने आपला 5G मोबाईल लॉन्च केला किंमत फक्त 1500

Jio 5G Phone – जिओनी फाईव्ह जी मोबाईल लॉन्च केलेला आहे त्याची किंमत फक्त दीड हजार रुपये आहे तुम्हाला माहीत असू द्या याची बॅटरी 6000Mah ची आहे एवढी जर दमदार बॅटरी म्हणायला जावं तर तुमचा फोन तीन-चार दिवस सहजपणे चालू शकतो ते पण तुम्ही वापरून वापरून थकाल एवढी भारी आहे.

जसे जसे दिवसेंदिवस जिओचे युजर्स वाढत आहे त्यामुळे जिओ कंपनी नवीन मोबाईल लॉन्च करत आहे जेणेकरून ग्राहकाला त्याचा पुरेपूर लाभ मिळावा एवढे चांगले पिक्चर तुम्हाला इतर कुठल्याही कंपनीच्या मोबाईल मध्ये पाहायला मिळणार नाहीये चला तर या मोबाईलच्या फीचर्स बद्दल थोडी माहिती घेऊया.

Jio 5G Phone
Jio 5G Phone

या मोबाईल मध्ये तुम्हाला रॅम किती पाहायला मिळणार आहे

या मोबाईल मध्ये तुम्हाला 4GB RAM आणि 8GB RAM अशी दोन वीरिएंट पाहायला मिळणार आहे या दोन्ही नुसार त्यांची किंमत देखील वेगवेगळी असेल ग्राहक त्यांच्या वापरानुसार मोबाईल व्हेरी निवडू शकतात.

कॅमेरा क्वालिटी कशी असेल

या मोबाईल मध्ये तुम्हाला रियल कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा पाहायला मिळणार आहे त्यासोबत त्याचा फ्रेंड सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल चा पाहायला मिळणार आहे यामध्ये तुम्ही पोरके व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करू शकता.

Internal memory किती असणार आहे.

या मोबाईल मध्ये तुम्हाला 128 जीबी इंटरनल मेमरी पाहायला मिळणार आहे व याच्यामध्ये दुसरे वीरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 256 जीबी पाहायला मिळणार आहे यामध्ये देखील ग्राहक त्यांच्या वापरानुसार मोबाईलची निवड करू शकतात.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा