Jio 4G तीन महिने फ्री रिचार्ज मिळणार तुम्हाला माहित आहे का

Jio 4G three months free plan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या लेखामध्ये मित्रांनो आपण सर्वजण तर मोबाईल वापरतच असतो पण जर आपल्या मोबाईल मध्ये रिचार्ज नसेल तर आपण आपला मोबाईल हातातही घेत नाहीत तर मित्रांनो आपण काही अडचणीमुळे रिचार्ज लवकर लवकर करू शकत नाही तर आता जिओनी आपल्यासाठी एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे ते प्लॅन असा आहे की आपण आता तीन महिन्यांसाठी मोफत रिचार्ज आपण वापरू शकतो म्हणजे मोफत बोलता येणार एसएमएस आणि डेटा ही मोफत आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावं खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो जिओ स्वस्थ आणि परवडणाऱ्या योजनांसाठी आपल्याला नेहमी प्लॅन घेऊन येत असतो तर तुम्ही देखील जिओ फ्री डेट ग्राहक असाल तर तीन महिन्यांसाठी मनी प्लांट चे मूल्य शोधत असाल तर तुमच्यासाठी आत्ता एक उत्तम योजना आहे जिओनी 395 रुपयांमध्ये 84 दिवसासाठी वैधता असलेल्या प्लॅन आणला आहे जर तुम्हाला 28 दिवसाचे चक्र दिसेल तर ते तीन महिने टिकेल आणि 395 रुपयाच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणते फायदे मिळतील हे पहा

नवीन ॲपची निर्मिती बसचे लोकेशन आता घरबसल्या पाहता येणार आहे 

मित्रांनो रिलायन्स जिओनी 395 रुपयाचा प्लॅन अशा ग्राहकांसाठी दिलेला आहे जे कमीत कमी तीन महिन्यांच्या वैद्यसह ज्ञान शोधत आहेत तर जिओच्या 395 रुपयाचे प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी वैधता मिळते म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना तीन बिलाची सायकल मिळणार आहे मित्रांनो जर तुमच्या फोनमध्ये आणि परिसरात 5g असेल तर तुम्हाला या प्लॅनमध्ये फाईव्ह जी सेवा देखील मिळणार आहे ही योजना त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे जे दीर्घकाळासाठी रिचार्ज शोधत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

येथून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा