Jankalyan Multistate Co-op Credit Society Solapur जनकल्यान मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर नवीन भरती 2023

Jankalyan Multistate Co-op Credit Society Solapur Bharti 2023

Jankalyan Multistate Co-op Credit Society Solapur Bharti 2023: महाराष्ट्रात सोलापूर येथे शाखाधिकारी, क्लर्क पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.


Jankalyan Multistate Co-op Credit Society Solapur जनकल्यान मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर नवीन भरती 2023
Jankalyan Multistate Co-op Credit Society Solapur जनकल्यान मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर नवीन भरती 2023

Jankalyan Multistate Co-op Credit Society Solapur Bharti 2023

एकून पदे :– 13


पदाचे नाव:- शाखाधिकारी, क्लर्क


शिक्षण:– B.Com./ M.Com./ MBA / B.A. in Banking and Finance


वय :– pdf मध्ये दिलेले आहे


वेतन :– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- सोलापूर


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– सोलापूर


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 08 मार्च 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  13 मार्च 2023


जाहिरात PDF डाउनलोड करा –

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

 इकोल मोंडिएल वर्ल्ड स्कूल भरती जाहीर

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा