iPhone 14 आत्ताच खरेदी करा याची दुप्पट किंमत कमी झाली आहे

iPhone 14 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये मित्रांनो मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही की केवळ महागडे आयफोन 14 मॉडल अतिशय महा किमतीत आपण खरेदी करत असतो तर आता ही किंमत एवढी कमी झाली आहे की बहुतेक ग्राहकांनी याची माहिती पाहिलेलीच नाहीये तर मित्रांनो तुमच्या खऱ्या किमती बद्दल बोलायचे झाले तर हे फ्लिपकार्ट वर 68 हजार 999 रुपयांना ऑफर केले जात आहे परंतु तुम्हाला याहूनही अधिक सूट मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि या नवीन ऑफरचा लाभ घ्या आणि तुम्हाला जर अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या

मित्रांनो जर आपण ऑफर बद्दल बोललो तर फ्लिपकार्ट वर आयफोन 14 ची सूचीबद्ध किंमत 68 हजार 999 रुपये आहे या सूचीबद्ध किमतीवर आयफोन चौदा खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणार नाही म्हणून फ्लिपकार्ट वर एक एक्सचेंज ऑफर दिली जात आहे ज्यामुळे ग्राहकांना हे मॉडेल अतिशय अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळू शकेल

फक्त 499 रुपयांमध्ये घरी घेऊन जा Redmi 5G मोबाईल

मित्रांनो आयफोन 14 ए 15 ऑफर करण्यात आला आहे ही ची फ 2021 मध्ये लोन झालेल्या आयफोन १३ आणि आयफोन १३ प्रो मॉडेल मध्ये आधीच वापरली गेली आहे वास्तविक फ्लिपकार्ट कडून या मॉडेलवर 35 हजार 600 रुपयांची सूट दिली जात आहे जे लागू केल्यास तुम्हाला आयफोन मॉडेल खरेदी करण्यासाठी केवळ 33 हजार 399 रुपये मोजावे लागतील

आयफोन 14 मध्ये 12 मेगापिक्सल चा वाईट अँगल कॅमेरा आहे आणि बारा मेजर फिक्सल चा अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा आहे सेल्फी साठी समोर 12 मेगापिक्सल कॅमेरा देखील आहे यासोबतच आयफोन 14 तुमच्यासाठी चांगला व्हिडिओ करण्यासाठी एप्पल चा ऍक्शन मोड आणि कमी प्रकाशाच्या चांगल्या कामगिरीसाठी फोटो निक इंजल देखील आणतो

हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा