ग्रामीण डाक सेवक या आत्ताच अर्ज करा तब्बल 30 हजार जागा रिक्त आहे 

Indian post recruitment –  नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकार योजना सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी नोकरीबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पोस्ट खात्यामध्ये बंपर भरती निघाली आहे मित्रांनो यामध्ये तब्बल 30000 रिक्त जागा भरती जाहीर झाली आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला अर्ज कसा करायचा व संपूर्ण माहिती आम्ही आजच्या या लेखांमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिला मिळेल चला तर पाहूया माहिती

 मित्रांनो आपण सर्वजण इच्छुकच आहेत नोकरीसाठी तर मित्रांनो भारतातील पोस्ट खात्यामध्ये तरुणांसाठी खुशखबर अशी आली आहे की भारतातील पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी बंकर भरती निघाली आहे मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे मित्रांनो तुम्ही याची शेवटची तारीख म्हणजेच अंतिम तारीख ही 23 ऑगस्ट आहे तर मित्रांनो इच्छुक उमेदवार इंडियन पोस्ट अधिकृत संकेतस्थळ असलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात मित्रांनो या भरती अंतर्गत 30 हजार 41 पदे भरली जाणार आहेत जर तुम्हीही भारतातील पोस्ट खात्यामध्ये नोकरी करण्याची इच्छुक असाल तर तुम्ही संपूर्ण माहिती वाचा 

जिल्हा परिषद जळगाव 626 विविध पदांची भरती आहे

मित्रांनो यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता व केंद्र किंवा राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त असलेल्या कुठल्याही बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तसेच केंद्रशासित प्रदेश प्रदेशांमध्ये जीडीएसच्या सर्व अनुमोदित श्रेणीसाठी एक अनिवार्य शैक्षणिक योग्यता असणं आवश्यक आहे तसेच उमेदवारांना अनिवार्य किंवा पर्यायी म्हणून स्थानिक भाषेचे ज्ञान असणे पाहिजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शुल्क म्हणून शंभर रुपये भरावे लागतील मात्र महिला ट्रान्स म्हणून उमेदवार आणि सर्व एसटी एससीउमेदवारांना शुल्कांमधून सवलत देण्यात आली आहे

महिन्याला 1 लाखाची कमाई कराल हा बिजनेस करून

 असा करा अर्ज

  •  मित्रांनो इंडियन पोस्ट च्या अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline. gov.in असलेल्या वेबसाईटवर जा
  • होम पेजवर रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा
  • आणि रजिस्टर केल्यानंतर अर्ज सोबत पुढे जा
  • त्यानंतर उमेदवारी अर्ज  शुल्क भरा
  • आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा
  • अर्ज जमा केल्यानंतर भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट घ्या अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता

 येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा 

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा