15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नवीन ऑफर लॉन्च केले आहेत 

Independence Day offer – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी नोकरी सरकारी योजना आणि नवीन अपडेट घेऊन येतात तुला त्याला आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अशी एक ऑफर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आज स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट यामुळे जिओनी नवीन ऑफर हे लॉन्च केले आहेत तर मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या आमचा व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि याबद्दल संपूर्ण माहिती पहा

मित्रांनो 15 ऑगस्ट टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना विविध ऑफर देत आहेत आणि याच धरतीवर जीवनही आपल्या ग्राहकांसाठी जो स्वातंत्र्य दिन ऑफर लॉन्च केली आहे ज्यामध्ये जिओ वापर करताना 299 मध्ये संपूर्ण वर्षभरासाठी हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळेल आणि मोफत कॉलिंग सोबतच एसएमएस सुविधाही दिली जात आहे त्यामध्ये एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला वर्षभर रिचार्ज तणावापासून मुक्ती मिळणार आहे यासोबतच एसएमएस सुविधाही दिली आहे या रिचार्ज प्लॅन मध्ये जिओ सब स्टेशनची सुविधाही मिळत आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि इतर प्रीमियम सबक्रीशनचा समावेश पाहिला मिळेल मित्रांनो यासोबतच जिओनी या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2.5 जीबी इंटरनेट डेटा मिळेल आणि संपूर्ण वर्षभर 912.5 जीबी डेटा दिला जाईल यासोबतच तुम्हाला दररोज शंभर एसएमएस सुविधाही मोफत मिळणार आहे आणि पाच जीबी डेटा प्लॅनही दिला जात आहे

1,999 रुपयांमध्ये 2 वर्षासाठीमोफत इंटरनेट आणि कॉल

 मित्रांनो जिओनी 399 रुपयाचा रिचार्ज प्लॅन देखील लॉन्च केला आहे ज्यामध्ये तुम्हाला दररोज तीन जीबी हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो सोबतच अमर्यादित कॉलिंग आणि संपूर्ण महिनाभर दररोज शंभर एसएमएस मिळतात यासोबत तुम्हाला जो क्लाऊड जिओ मोफत मिळत आहे टीव्ही आणि जिओ सिनेमा सदस्यता हेही पाहायला मिळणार आहेत मित्रांनो जिओच्या 299 चा रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त तुम्हाला इतर प्लॅनवर देखील ऑफर मिळत आहे यामध्ये तुम्हाला 90 रुपयाच्या रिचार्ज प्लॅनवर 90 दिवसाची वैधता मिळत आहे परंतु अमर्यादित कॉलिंग सह तुम्हाला दररोज शंभर एसएमएस मोफत मिळतात त्यासोबतच तुम्हाला मोफत सप्रेशन नाही मिळत आहे जिओ टीव्ही जिओ सिनेमाचे मित्रांनो असेच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा