Important news for students – दहावी बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Important news for students – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती घेऊन येतात असतो तर आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती आहे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल व अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मोफत मध्ये माहिती देत असतो.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्ये सुरू होणार आहेत आता बोर्डाने बारावीची परीक्षा फेब्रुवारी अखिल सुरू झालेली बोर्डाची परीक्षा मार्च अखेरी संपणार आहे अशी सध्याची नियोजन आहे.

Important news for students
Important news for students

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात दहावीचे 280 तर बारावीचे 190 परीक्षा केंद्र असणार आहे त्याचबरोबर नगर जिल्ह्यामध्ये दहावीचे 179 परीक्षा केंद्र असून बारावी साठी 108 त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये दहावी परीक्षेसाठी तर बारावी साठी 114 परीक्षा केंद्र असणारे.

यावर्षी दहावीची परीक्षा ही सुमारे 16 लाख विद्यार्थी देत असल्याची माहिती आणि तसेच बारावी साठी 14 ते 15 लाख विद्यार्थी बसणार परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजार परीक्षा केंद्र असणार आहेत आणि प्रत्येक विषयाचे पेपर मध्ये किमान एक ते दोन दिवसाचे अंतर देखील मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्याला अभ्यास करण्यास थोडा वेळ मिळणार आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा