IMD winter rain – महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हिवाळी पावसाचे आगमन होणार

IMD winter rain – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो तर आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की हिवाळी पावसाच्या आगमन झालेले आहे कुठल्या ठिकाणी पाऊस पडणार आहे काय आहे संपूर्ण माहिती हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा वेळेवर माहिती मिळवण्यासाठी.

या ठिकाणी पावसाचा अंदाज

आज राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग,सांगली,कोल्हापूर,नंदुरबार,अहमदनगर येथेही हलक्या पावसाची अंदाज उसळण्याची शक्यता imd विभागाने सांगितलेले आहे तर पुणे,कोल्हापूर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये विजेचा कडकडात व मध्यम पाऊस पाहायला मिळेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा