If Aadhaar card is not linked with PAN card 1 हजार दंड भरावा लागेल जर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नसेल तर

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत तरी तुम्ही सर्वांनी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा व या पोस्टचा लाभ घ्या जेणेकरून तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही नाहीतर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल त्यासाठी तुम्ही ही पोस्ट संपूर्ण वाचा मित्रांनो तुमच्या आधार कार्ड व पॅन कार्ड हे एकमेकांना लिंक आहे की नाही जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे तरी गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे फक्त तेरा दिवस बाकी आहे जर या 13 दिवसांमध्ये तुम्ही जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही तर

तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता तेही अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तर चला या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करा जेणेकरून तुमचे कुठले नुकसान होणार नाही तर चला सुरुवात करूया.

1 हजार दंड भरावा लागेल जर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नसेल तर
1 हजार दंड भरावा लागेल जर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नसेल तर

एक मोबाईल असे लावा मोबाईलवर गुगलमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचा आहे की इन्कम टॅक्स हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर दोन नंबरला एक वेबसाईट येईल तिचं नाव डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट जीओव्ही ही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि या वेबसाईट ची लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली दिलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड एकमेकांना लिंक करू शकता त्या ठिकाणी वेबसाईटवर तुम्हाला लिंक आधार स्टेटस वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लिंक आधार स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल त्याच्या आत मध्ये गेल्यानंतर पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला मागील ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आहेत व त्यानंतर

शेतकरी महासन्मान निधी योजना 2023

तुम्हाला लिंक आधार स्टेटस वर क्लिक करायचे जेणेकरून तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहून येईल की तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे आता प्रश्न येतो की ज्या लोकांची लिंक नाही त्यांनी करायचे काय तर टेन्शन घेऊ नका तिची सुद्धा माहिती मी तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे 

आता प्रश्न येतो की ज्या लोकांची लिंक नाही त्या ठिकाणी तुम्हाला असे मिळून की प्लीज लिव्ह युवर आधार पॅन कार्ड असं जर लिहून आलं तर समजा की तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक नाहीये तर तुम्हाला आता आधार कार्ड पॅन कार्डशी कशी लिंक करायचे आहे त्याबद्दल माहिती देतो 31 मार्च 2023 पर्यंत शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डची लिंक करून घ्यायचा आहे या तारखेपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक नाही केलं तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल त्याची माहिती तुम्हाला आपल्या पोस्टमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या पुढील माहिती तुम्हाला ते आम्ही ग्रुप वर देऊ. 

येथे क्लिक करा तुमचे आधरकार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा