HSC SSC Result Maharashtra board – महाराष्ट्र बोर्ड दहावी बारावी निकाल 2024

HSC SSC Result Maharashtra boardनमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली सरकार मध्ये तर मित्रांनो आजच्या या लेखात तुम्हाला सांगणार आहे की आपल्या महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट कधी लागणार आहे तर मित्रांनो सगळ्यांना उत्कृष्ट आहे कारण सर्वांचे भाऊ किंवा बहीण किंवा नातेवाईक किंवा शेजारी हे बारावी मध्ये आहे तर त्यांचा परीक्षेचा निकाल म्हणजे खूपच जास्त उत्कृष्ट असते आपल्या मनात.

कारण की मित्रांनो वर्षभर एवढी मेहनत करून चांगले मार्क मिळवणे व त्यामध्ये लागलेला रिझल्ट बघणे ही खूपच जास्त उत्कृष्ट असते माणसाच्या मनात तर मित्रांनो खूप जण आज म्हणत आहेत की आज रिझल्ट आहे उद्या रिझल्ट आहे परवा रिझल्ट आहे या तारखेला रिझल्ट आहे त्या तारखेला रिझल्ट आहे तर मित्रांनो आखिरकार कोणत्या तारखेला हा बारावीचा रिझल्ट लागणार आहे.

कारण दररोज दररोज रिझल्ट म्हणून माणूस परेशान होत आहे पण बारावीचा रिझल्ट काय कळेना झाले की कधी येणार आहे तर मित्रांनो आजच्या या लेखात तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की मित्रांनो बारावीचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि तुम्हाला कसल्या प्रकारे बघता येईल बारावीचा रिझल्ट हे सर्व आजच्या या लेखांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.

HSC SSC Result Maharashtra board
HSC SSC Result Maharashtra board

तर मित्रांनो 10 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे महाराष्ट्र इयत्ता बारावी परीक्षेचे निकाल ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल असे सांगितले होते परंतु दहा तारखेची आता हा निकाल पुढील आठवड्यामध्ये लागणार आहे असे आपल्याला कळविण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांनी त्यांचे निकाल अधिकृत साइटवर पाहिजे आहे त्यामुळे त्यांना काहीही अडचण येणार नाही आणि लगेच ऑनलाईन लॉगिन माहिती जसे की रोल नंबर आणि आईचे नाव महाराष्ट्र बोर्ड एस एस सी परीक्षा 2024 दिलेल्या विद्यार्थ्यांनी निकाल लॉगिन विंडोमध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे तिथून तुम्ही तुमच्या परीक्षेचे निकाल तपासून शकता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल 2024 पाहण्यासाठी तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे अतिरिक्त तपशील साठी तुम्हाला संपूर्ण माहिती वाचायचे आहे.

  • विद्यार्थ्यांचे नाव आणि रोल नंबर
  • आई आणि वडिलांची ओळख
  • सैद्धांतिक दृष्ट्या विषय विशिष्ट ग्रेड
  • प्रॅक्टिकल मध्ये प्रत्येक विषयाचे गुण
  • प्रत्येक विषयात मिळालेले गुण
  • प्रत्येक विषयासाठी ग्रेड
  • एकूण CGPA
  • एकूण ग्रेड
  • नाव नोंदणी क्रमांक निकालाची स्थिती

HSC Maharashtra Result – मित्रांनो निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर तपासणी आणि पूर्ण मूल्यांकनच्या प्रक्रियेसाठी चे अर्ज बोर्डाकडे पाठवले जातील या प्रक्रियेसाठी 2024 च्या मे किंवा जूनमध्ये अर्ज सादर केले जातील असा अंदाज लागला आहे आणि जे विद्यार्थी त्यांच्या निकालावर नाराज नाहीत ते अर्ज करू शकतात पूर्वनि परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे जे विद्यार्थी कोणत्याही विषयात पुरवठा मिळवतात किंवा परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना जुलै 2024 मध्ये बोर्ड या परीक्षेचे आयोजन करील असे कळवण्यात आले आहे.

बारावीचा निकाल पाहा

  • मित्रांनो सर्वप्रथम बारावीचा निकाल 2024 मिळवण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट mahresults.nic.in वर जायचे आहे
  • त्यानंतर मुख्यपृष्ठावरील महाबोर्ड एच एस सी बारावी निकाल 2024 लिंक वर क्लिक करा
  • त्यानंतर प्रदान केलेला कॅपच्या कोड जन्मतारीख आणि रोल नंबर प्रविष्ट करा
  • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा
  • ते सबमिट केल्यानंतर निकालाची स्थिती तपासता येते
  • तुमच्या रेकॉर्डसाठी महा बोर्डाचा निकाल 2024 प्रिंट करा आणि तो नेहमी तुमच्याकडे ठेवा

एसएमएस द्वारे निकाल तपासा

  • मित्रांनो तुमच्या स्मार्टफोनचे मेसेंग ॲप उघडून सुरुवात करा
  • त्यामध्ये तुमचा MHSSC (space) रोल नंबर टाका
  • त्यानंतर हा SMS 57766 वर पाठवा
  • तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र बोर्डाचा HSC निकाल 2024 असलेल्या एसएमएस दिसेल
  • त्यानंतर संदर्भासाठी त्याचा स्क्रीन शॉट घ्या

तर मित्रांनो या लेखाला पूर्णपणे वाचून घ्या तेव्हा तुम्हाला पूर्णपणे माहिती करून जाईल बारावीचा रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दलतर मित्रांनो खूप जास्त न्यूज येते की सौंदा किंवा पंधरा मे रोजी बारावीचा रिझल्ट लागणार आहे तर मित्रांनो एक कन्फर्म नाहीये पण लेटेस्ट अपडेट आलेले की महाराष्ट्र बोर्ड चा रिझल्ट हे 14 मे ला लागणार आहे तर आता बघूया की लागते की नाही काय एक-दोन दिवस लेट होते तर मित्रांनो माझ्या मनाने तर 15 मे पर्यंत बारावीचा रिझल्ट लागून जाईल.

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आणि विचार केला दहावीचा तर मित्रांनो जसा बारावीचा रिझल्ट लागला तसाच काही दिवसानंतरच लगबग पंधरा ते वीस दिवसाच्या आत हे दहावीचा रिझल्ट सुद्धा लागून जाते.

मित्रांनो दहावी पास होणे आणि बारावी पास होणे हे माणसाच्या मनात खूपच जास्त उत्कृष्टा करते आपल्या समाजात थोडं मोठं नाव होते आपलं कारण की बारावी पास होणे हे पहिल्या काळात खूपच जास्त मजेशीर भात होते दहावी पास होणे हे सुद्धा कारण आपल्या आई-वडिलांचे शिक्षण एवढे न झाले असता त्यांना आपण पास होऊन दाखवणे हे त्यांच्या मनात खूपच जास्त आदर निर्माण करते की आपण पास नाही झालो पण आपल्या मुलाने पास होऊन दाखवलं.

मित्रांनो महाराष्ट्र एच एस सी बोर्ड निकाल 2020 बोर्डाने अधिकृत सूचना जारी केली आहे की 2010 पैकी पहिला निकाल ऑनलाईन घोषित केला जाईल विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि एसएमएस द्वारे निकाल पाहता येणार असून यावेळी मंडळांनी समर्थ सुविधाही उपलब्ध करून दिली आहे ज्याच्या मदतीने महाराष्ट्र उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र निकाल काही दिवसातच प्रसिद्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि नावानुसार देखील शोधू शकतात असं क्रमांक आणि निकाल संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या लेखामध्ये आम्ही सांगितलेली आहे महाराष्ट्र बोर्ड निकालाची तारीख ही मे महिन्या घोषित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर करण्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तर हा निकाल मे महिन्यातच लागणार आहे पण कधी लागणार आहे कोणत्या तारखेला लागणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो महाराष्ट्र एच एस सी आणि एसएससी बोर्ड 2024 चा निकाल दहा ते दहा तारखेला येण्याची शक्यता आहे विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आपल्या आईच्या नावाने निकाल पाहू शकतात अधिकृत वेबसाईट लिंक आणि बोर्डाच्या निकालाशी संबंधित माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत अधिकृत वेबसाईट लिंक वरून तुम्ही हा निकाल पाहू शकता.

घोषणेनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विज्ञान कला आणि वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल मे 2024 मध्ये जाहीर करणे अपेक्षित आहे महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल 2024 तारखेला लागेल असे आपल्याला कळविण्यात आलेले आहे त्यासाठी अधिकृत काही लिंक्स आहेत आपण त्यात तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये देणार आहोत.

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in 

या लिंक वर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता जे विद्यार्थी महाराष्ट्र बारावी परीक्षेला बसले होते ते हा निकाल या लिंक वर पाहू शकतात निकालाचे स्कोर कार्ड तपासून ते निकाल पाहू शकता रोल नंबर आणि आईचे नाव यासारख्या लॉगिन क्रेडिटची यांच्या मदतीने महाराष्ट्र एच एस सी निकाल 2024 सहज उपलब्ध होऊ शकतो त्यामध्ये महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 मध्ये बारावी पुनर् तपासणी पुनर्मुल्यांकन माहिती आणि निकाल कसा तपासायचा याबद्दलची माहिती पाहिली आहे.

महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल 2024

मित्रांनो 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर विज्ञान कला आणि वाणिज्य शाखेतील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या यावर्षी महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेसाठी 15,13,909 विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी केले असून त्यात 8, 21,450 मुले आणि 6,92,424 मुलींचा समावेश आहे बारावीच्या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी आता विविध महिन्यापासून निकालाची उत्साहाने वाट पाहत आहेत प्रतीक्षेची वेळ आता संपली आहे बातमीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मे 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात बारावी एच एस सी चा निकाल जाहीर करेल असे कळवण्यात आलेले आहे विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले निकाल पाहू शकतात.

यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच एचएससी परीक्षा 2024 पूर्ण केली महाराष्ट्र बोर्ड एच एस सी च्या परीक्षा 2021 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या आता विद्यार्थी त्यांच्या महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहे जे नेम 2024 मध्ये बाहेर पडण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्र बारावी निकालाची तारीख आणि वेळ आपल्याला माहित नाहीये की नक्की कोणत्या तारखेला हा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रदान करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी बारावीचा 2023 चा निकाल 15 मे रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर झाला होता सुमारे 14,16,371 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते आणि एकूण उत्तीर्णचे प्रमाण 91.25% होते 2024 मध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी निकाल स्कोरकार्डमध्ये प्रविष्ट करू शकतात आणि आमच्या वेद पृष्ठावरून याची संपूर्ण माहिती पाहू शकता.

यावर्षी महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या विज्ञान आणि कला वाणिज्य परीक्षांचे निकाल अपेक्षेप्रमाणे मे 2024 चाहत्यांच्या महाराष्ट्र बारावीच्या निकालावरून खुश नाहीत ते उत्तर पत्रिकांचे पुनर्विला अंकासाठी किंवा उत्तरपत्रिकांचे पुनर्प्राप तपासणीसाठी अर्ज करू शकतात महाराष्ट्र बोर्ड लवकरच इयत्ता बारावीची रिचेकिंग फॉर्म पुनर्मुल्यांकन फॉर्म जारी करेल जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होतात परंतु त्यांचे ग्रेड सुधारू इच्छिता ते पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात परंतु त्यांच्याकडील पुढील परीक्षांमध्ये फक्त दोन प्रयत्न उपलब्ध आहेत विद्यार्थी महाराष्ट्र बारावी रिचेकिंग फॉर्म तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल अर्ज विद्यार्थी किंवा त्यांच्या शाळा द्वारे थेट त्यांच्या संबंधित MSBSHSE कडे सबमिट केला जाऊ शकतो.

हेही वाचा –

अधिकृत वेबसाइटला भेट द्या

10वी 12वी निकालाची तारीख झाली फिक्स उद्या दुपारी लागणार निकाल

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा