HSC SSC Exam Result 2024 – दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

HSC SSC Exam Result 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखन आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला कारण दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या रिझल्ट बद्दल एक नवीन माहिती जाहीर झालेली आहे हा निकाल जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे कारण यामध्ये नवीन काही बदल झालेले आहेत चला तर त्याबद्दलची अधिक माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल काही दिवसातच जाहीर होणार असून आता विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे कारण निकालापूर्वीच्या याच वातावरणात येत्या वर्षी म्हणजेच 2024 25 या शैक्षणिक वर्ष दरम्यान जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे

HSC SSC Exam Result 2024
HSC SSC Exam Result 2024

ही दहावी आणि बारावीच्या निकालाबद्दल ची माहिती आपल्याला संपूर्ण जाणून घ्यायचे आहे मित्रांनो उपलब्ध माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे सफाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला होता

त्यामुळे नव प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहे

या फोनच्या किमतीत मोठी घसरण

राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात 50 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे सदर निर्णयानंतर 17 नंबरचा परीक्षा अर्ज नाव नोंदणी शुल्क ही महागला आहे यामुळे 17 नंबरचा अर्ज फॉर्म भरून खाजगीरीत्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे

मित्रांनो यासोबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 420 रुपये वरून 470 रुपये केले आहे यासोबत 17 नंबरच्या फॉर्ममध्ये 30 रुपये एकशे दहा रुपयांची वाढ केली आहे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा लोक जुलै आणि ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणारे दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले असून यामध्ये विद्यार्थ्यांना सोबत शिक्षण संस्थांसाठी काही महत्त्वाच्या बातमी समोर आले आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा नवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी जाहीर करण्यात आलेली आहे

हेही वाचा –

50 लाख रुपयाचे घर मिळेल अर्ध्या किमतीत

जिओच्या ग्राहकांना मिळणार मोफत वर्षभर रिचार्ज

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा