hop oxo electric bike – आता पेट्रोलचे टेन्शन संपले 150 किमी ची रेंज असली इलेक्ट्रिकल बाईक फक्त पाच हजारात आपल्या घरी न्या

hop oxo electric bike – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकारमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवीन सरकारी योजना आणि सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलेला आहे आपल्या भारतात इलेक्ट्रिकल टू व्हीलर ची बाईक जोरदार मागणी आहे ही आपली मागणी लक्षात घेऊन नवीन कंपन्या भारतात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करत असतात दुचाकी बाजारात टीव्ही बाईकला खूपच जास्त मागणी आहे एका चार्जवर जास्तीत जास्त अंतर घेण्याचा काम ह्या ईव्ही बाईक करत असतात त्यामुळे खूप लोकांना ह्या इलेक्ट्रिकल बाईक आवडतात Hop इलेक्ट्रिक मेबिलिटीने अलीकडे चे आपले इलेक्ट्रिक बाइक HOP OXO भारतात लॉन्च केलेली आहे HOP OXO ही या विभागातील एक उत्तम इलेक्ट्रिकल बाईक आहे जे एकदा चार्जिंग कम्प्लीट झाल्यावर सुमारे 150 किलोमीटर चालत असते

मित्रांनो ही इलेक्ट्रिकल बाईक OXO आणि OXO X नावाच्या दोन अलग अलग प्रकारांमध्ये येत असते या बाईक मध्ये इको पॉवर स्पोर्ट्स आणि टर्बो असे चार चांगले मोड आहेत परंतु हे चार मोड फक्त OXO X मॉडल मध्येच अवेलेबल आहेत OXO मॉडेल मध्ये फक्त तीन रायटिंग आहेत या मॉडल मध्ये टरबू मोड दिला जात नाही या जबरदस्त बाईकचा टॉप स्पीड किमान 95 किलोमीटर प्रतिसात असतो या बाईक मध्ये 3.75 KWH क्षमतेची IP67 प्रमाणित एक बॅटरी आहे ज्यामुळे घट्ट जागेतही युक्ती करणे सोपे असते ही बाईक फक्त चार सेकंदामध्ये 0-40 किमी प्रति तासात वेग वाढवते HOPE AAOKSO 16 AMP सॉकेट सह चार तासात 0 टक्के ऊन 80 टक्के पर्यंत चार्ज होऊ शकते बाईक मध्ये सहा हजार तीनशे W ची मोटर आहे

आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन जिओ लॉन्च करत आहे आत्ताच खरेदी करा

या बाईक मध्ये 3.75 KWH क्षमतेची IP67 प्रमाणित एक बॅटरी आहे ज्यामुळे घट्ट जागेतही युक्ती करणे सोपे असते ही बाईक फक्त चार सेकंदामध्ये 0-40 किमी प्रति तासात वेग वाढवते HOPE AAOKSO 16 AMP सॉकेट सह चार तासात 0 टक्के ऊन 80 टक्के पर्यंत चार्ज होऊ शकते बाईक मध्ये सहा हजार तीनशे W ची मोटर आहे Hop OXO बाजारामध्ये एक लाख 65 हजार याची किंमत आहे या बाईचे टॉपवरील 1.80 लाख रुपयाचे मिळेल ही बाईक तुम्ही 17000 रुपये डाऊन पेमेंट देऊन घरी आणू शकता

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा