Honda shine bike sell – होंडा सीबी शाईन बाईक फक्त 25 हजारात विक्री आहे आजच खरेदी करा

Honda shine bike sell – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर काही महत्त्वाची माहिती नेहमी घेऊन येतो त्याचे लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अशी बाईक घेऊन आलोय जिची किंमत फक्त 25 हजार रुपये आहे ती तुम्हाला कशा प्रकारे खरेदी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये सांगितलेली आहे हा लेख शेवटपर्यंत वाचत तेव्हा तुम्हाला ही माहिती समजेल.

मित्रांनो सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला गाडीची गरज आहे व गाडीच्या किमती जर पाहायला गेलं तर प्रत्येक गाडी आपल्याला लाख रुपयांमध्ये पडते पण या महागाईमध्ये आम्ही तुमच्यासाठी फक्त 25 हजार रुपयांमध्ये शाईन बाईक घेऊन आलो आहोत जी तुम्ही सहज घेऊ शकता.

Honda shine bike average

मित्रांनो प्रत्येक भारतीयाच्या मनावर राज्य करणारे होंडा शाईन बाईक खूप चांगली आहे जी की तुम्हाला फक्त 25 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे या बाईची विशेषता जर करायला जावं तरी चा आकर्षक लोक आणि एक लिटर पेट्रोलमध्ये ही तुम्हाला 60 ते 70 किलोमीटर पर्यंत सहजच धावते.

Honda shine bike average
Honda shine bike average

फक्त 7 हजार रुपयांमध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन

बाईक कशाप्रकारे विकत घ्यायची

मित्रांनी बाईक जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर ही माहीत असू द्या की ही बाईक जुनी आहे या बाईचे मॉडेल 2018 चे आहे व जी तुम्हाला 25 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे या बाईच्या मालकांने फेसबुक वर पोस्ट टाकलेली आहे त्यांना ही गाडी विकायची आहे त्या मालकाचे नाव आहे अमोल खरात यांनी या बाईक विक्री बद्दल माहिती परभणी जिल्हा वाहन खरेदी विक्री या ग्रुपवर पोस्ट केलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर देखील दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांची माहिती पाहू शकता.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

हेपण वाचा –

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

BSNL चे नवीन रिचार्ज प्लॅन मोफत कॉलिंग आणि दररोज 2GB

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

राशन कार्ड धारकांना मिळणार पाच लाख पर्यंत मोफत उपचार कर आत्ताच अर्ज

अनलिमिटेड डेटा फक्त 39 रुपये मध्ये एअरटेल चा सर्वात स्वस्त प्लॅन आतापर्यंतचा सर्व जणांना मिळणार फायदा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा