Honda Shine 125 – फक्त 10,000 हजार रुपयांमध्ये घ्या Honda Shine 125 

Honda Shine 125 – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी नवीन माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 10,000 हजार रुपयांमध्ये घ्या Honda Shine 125 सहज घेऊ शकता काय आहे संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा तेव्हाच तुम्हाला माहिती समजेल.

 honda shine 125 price 

जर आपण या गाडीच्या किमती बद्दल बोलायला जाऊ तर या बाईची किंमत तुमच्या बजेटमध्ये बसणार कारण की honda shine 125   ही बाईक तुम्हाला 83,800 कृपया मध्ये पाहायला मिळेल व ऑन रोड किंमत तुम्हाला 96,833  एवढ्या रुपयांमध्ये पाहायला मिळेल पण तुम्हाला बिलकुल ही टेन्शन घेण्याची गरज नाहीये कारण की आम्ही तुमच्यासाठी एक अशा प्रकारची माहिती घेऊन आलोय की ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे डोक्याला ताण न घेता ही गाडी तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही महिन्याला आठ हजार रुपये जरी कमवत असाल तर ही गाडी तुम्ही सहज घेऊ शकता.

Honda Shine 125
Honda Shine 125

honda shine 125 scheme details 

जर तुमची ही स्वप्न असेल honda shine 125  तुम्हाला पाहिजे तर काळजी करू नका ही बाई तुम्ही दहा हजार रुपये देऊन घरी घेऊन जाऊ शकता दहा हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट भरून गाडी तुमची होऊन जाईलया बाईकवर तुम्हाला 86,833  रुपयाचे कर्ज मिळेल बँक तुम्हाला या कर्जाच्या रकमेवर  जवळपास 9.7  टक्क्याने वार्षिक व्याज देईल म्हणजे तुम्हाला हे कर्ज तीन वर्षांमध्ये फेडायचे आहे प्रत्येकी महिना तुम्हाला 2790  कृपया चा EMI भरावा लागेल. 

मित्रांनो एवढ्या सहजतेने तुम्ही बाईक खरेदी करू शकता प्रत्येक महिन्याला तुम्ही 2790  रुपये बँकेचा हप्ता कट होऊन बाकीचे पैसे तुम्हाला सहजतेने उठतात व तुम्हाला तुमची स्वतःची एक नवीन बाईक मिळते  आम्ही आशा करतो की माहिती तुम्हाला आवडलीच असेल अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारामध्ये ही माहिती नक्की शेअर करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

2 मिनिटात तुमचे आधार कार्ड तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा

1 लाखात खरेदी करा फायनान्स कंपनीने ओढून आणलेल्या गाड्या

राशनकार्ड धारकांसाठी 31 डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करावे लागतील

इलेक्ट्रिक कार ची किंमत पाहतच खरेदी कराल तुम्ही ही करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा