Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

Honda shine – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना तसेच इतर काही महत्त्वाच्या माहिती घेऊन येत असतो आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये कशाप्रकारे मिळणार आहे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा व अशाच नवनवीन माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आत्ताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आपल्या देशामध्ये वाहन बाबतीत बोलायला जावं तर बाजारपेठेमध्ये सध्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या 125cc इंजन मध्ये सर्वात जास्त टॉप वर असणारी Honda shine ही बाईक आहे. या बाईचे चहाचे दिवसेंदिवस वाढत आहे या बाईकमध्ये विशेष म्हणायला जावं तरी चा स्टाईलिश लुक अधिक ग्राहकांना आकर्षित करत असतो व त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीचे मायलेज फार चांगले आहे त्यामुळे तुमच्या खिशाला थोडा आधार मिळतो.

Vivo Flying स्मार्टफोन आकाशात उडेल मित्रांनो असा हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे

यामुळे या बाईची बाजार मध्ये किंमत 90 हजार रुपयापर्यंत आहे. परंतु ही बाईक आम्ही तुम्हाला 19 हजार रुपयापर्यंत कशाप्रकारे मिळणार आहे हे सांगणार आहोत तुम्हाला माहीतच असेल OXL वर गाडीचे जुने मॉडेल खरेदी विक्री करतात या ठिकाणी Honda shine ची खूप चांगले मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्याची किंमत ही फक्त 19 हजार रुपये आहे. ही गाडी 32 हजार किलोमीटर एवढी धावलेली आहे.

ही जर गाडी तुम्हाला बाहेर खरेदी करण्यासाठी जासाल तर तुम्हालाही 40 ते 50 हजार रुपयापर्यंत पाहायला मिळेल पण या ठिकाणी तुम्हाला ही गाडी फक्त 19 हजार रुपयापर्यंत खरेदी करता येणार आहे तर वाट जास्त पाहू नका दिवाळीच्या या चांगल्या क्षणी आजच गाडी आपल्या घरी आणा याबाबतीत अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा OXL या अधिकृत वेबसाईटला पण भेट द्या.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा