Home loan – 50 लाख रुपयाचे घर मिळेल अर्ध्या किमतीत

Home loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला यावर म्हणजेच होम लोन याबद्दल माहिती सांगणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील प्रत्येकाला घर घ्यायचे आहे परंतु तुम्हाला दिल्ली एनसीआर सारख्या ठिकाणी 2BHK घ्यायचे असेल तर त्यासाठी 50 ते 40 लाख रुपयांचे बजेट असणे आवश्यक आहे ते मित्रांनो चला तर या लेखांमध्ये आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गृह कर्जाची गरज असते ज्याची परतफेड करण्यासाठी तो आयुष्यभर घालवतो 80 ते 85 टक्के लोकांना घर घेण्यासाठी गृह कर्ज घ्यावे लागते त्यानंतर त्यांच्या मासिक पगाराचा मोठा भाग mi चा रूपात जातो.

मित्रांनो आता तुम्हाला 50 लाख किमतीचे घर घेण्यासाठी 40 लाख ग्रह कर्ज घेतले आहे आणि वीस वर्षासाठी ईएमआय केली आहे जर तुम्हाला हे कर्ज आठ पॉईंट पाच टक्के दराने मिळाले असेल तर तुम्हाला वीस वर्षे दरमहा 34 713 रुपये एमआय भरावे लागेल आणि पुढील वीस वर्ष व्याजदर समान राहील अशा परिस्थितीत तुम्हाला ४० लाख रुपयाच्या कर्जावर 43 31 103 रुपये व्याज द्यावे लागेल म्हणजेच तुम्हाला एकूण 83 31 103 रुपये द्यावे लागतील.

मित्रांनो साधारणपणे तुम्ही तुमच्या वीस ते पंचवीस टक्के एस आय पी मध्ये गुंतवावे त्यानंतर तुम्ही वर दिलेल्या ग्रह कर्जाच्या ईएमआय गणनेनुसार एसआयपी रक्कम ठरू शकतात जर तुमच्या आतापर्यंतचा एम आय 34 713 रुपये असेल तर तुम्ही यातील सुमारे पंचवीस टक्के म्हणजेच सुमारे 86 78 रुपये दर महिन्याला एसआयपी मध्ये टाकू शकता मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल.

WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा