HLL Lifecare Bharti | HLL लाईफ केअर लिमिटेड नवीन भरती जाहीर

HLL Lifecare Bharti 2023

HLL Lifecare Bharti : महाराष्ट्रात नागपूर येथे डेप्युटी मॅनेजर [ऑपरेशन्स], फार्मासिस्टआणि असिस्टंट फार्मासिस्ट पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.


HLL Lifecare Bharti | HLL लाईफ केअर लिमिटेड नवीन भरती जाहीर
HLL Lifecare Bharti | HLL लाईफ केअर लिमिटेड नवीन भरती जाहीर

HLL Lifecare Bharti 2023

एकून पदे :– —-


पदाचे नाव:- डेप्युटी मॅनेजर [ऑपरेशन्स], फार्मासिस्टआणि असिस्टंट फार्मासिस्ट


शिक्षण:– B. Pharm., D. Pharm..


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्रात नागपूर


अर्ज पाठवा :- ऑफलाईन


मुलाखतीचा पत्ता :– द लिजेंड इन 15, मॉडर्न सोसायटी, वर्धा रोड, नागपूर – 440025


मुलाखतीची शेवटची तारीख :- 20 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक नवीन भरती आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा