आता घ्या 150km रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर झाली 25 हजाराने स्वस्त

नमस्कार मित्रांनो आता घ्या 150km रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर झाली 25 हजाराने स्वस्त सध्याच्या काळामध्ये धावपळ फार जास्त आहे आणि वेळही प्रत्येकाकडे कमी आहे का मी जास्त आहेत त्यासोबत प्रत्येकाला आता एका गाडीची गरज असते पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस आता वाढतच आहे व नवनवीन पिक्चर त्यामध्ये येत आहे प्रत्येक कंपनी आपले इलेक्ट्रिक स्कूटर जास्त विकावे त्यामुळे जास्तीत जास्त फीचर देण्याची प्रयोग करत असते व आपल्या ग्राहकास आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असते.

हे पण वाचा – Royal Enfield बाईक खरेदी करण्याआधी पहा नवेदर

अशा परिस्थितीमध्ये आम्ही एक अशा इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल सांगणार आहे यावर कंपनीने खूप जास्त प्रमाणामध्ये डिस्काउंट दिलेला आहे तर चला पाहूया Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर जवळपास 150 किलोमीटरची रेंज देत असते म्हणजे की तुम्ही त्याला एकदा फुल चार्ज केली की तो 150 किलोमीटर चालेल त्याच्यामध्ये तुमचे फार पैसे वाचतील.

Hero Vida V1 Electric scooter ह्या इलेक्ट्रिक स्कूटर वर मिळणार 25 हजारापर्यंत ची सूट मित्रांनो एवढी सूट दिल्यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत आता फक्त एक लाख तीन हजार रुपये झाली आहे.अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा