Hero new bike launch – हिरोची सर्वात सुंदर बाईक होणार या तारखेला लॉन्च तरुणांना करून टाकेल पागल

Hero new bike launch – आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्या आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त ओळखली जाणारी हिरो कंपनी आहे जी आपल्या चहत्यांना त्यांना सर्वात उत्कृष्ट त्यांनी उत्तम दर्जाची बाईक देत असतात आता हिरो कंपनी या जानेवारी महिन्यामध्ये एक नवीन बाईक घेऊन येत आहे जी चाहत्यांना व तरुण वर्गाला फार आवडणारी आहे.

या कंपनीकडून हीरो मोटो कॉर्प ही देखील खूप आघाडीवर आलेली टू व्हीलर निर्माण करणारी कंपनी आहे ही जिच्या माध्यमातून खूप सुंदर गाड्या निर्माण केल्या जातात तरी या 2024 मध्ये खूप प्रसिद्ध दुचाकी कंपनीने बाजारात आणलेली आहे ही कंपनी येत्या 22 तारखेला Marverick 440 ही बाईक लॉन्च करणार आहे या बाईकची काय विशेषता आहे चला पाहूया.

Hero new bike launch
Hero new bike launch

या गाडीला इंजन 440cc चे आहे 6000rpm वर 27bhp पावर पाहिला मिळणार आहे तसेच या बाईक मध्ये खूप अनेक नवनवीन पिक्चर आलेले आहे जशी की ब्लूटूथ मिळणार आहे असे खूप विविध प्रकारचे फीचर तुम्हाला पाहायला मिळणार आहे या बाजारपेठेमध्ये बाईक ची किंमत किती असणार आहे ही तरुण वर्ग फार उत्सुकतेने वाट पाहत आहे तुम्हाला काय वाटते या बाईकची किंमत किती असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मोफत मध्ये माहिती देत असतो आणि पोस्ट तुमच्या मित्राला शेअर करा ज्याला नवीन गाडी घ्यायची आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा