Hero HF Deluxe – 452 रुपये देऊन घरी घेऊन जा 65 किमी मायलेज देणारी बाईक

Hero HF Deluxe – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मित्रांनो आज आम्ही  तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला नवीन बाईक  घ्यायची असेल पण बजेट कमी असेल तर आत्ता तुम्ही की हिरो बाईक फक्त 452 रुपये भरून घरी आणू शकता आम्ही तुम्हाला या संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल चला तर पाहूया या बाई बद्दल माहिती

 मित्रांनो मायलेज चा हिरो म्हणतात यामध्ये दहा कलर ऑप्शन उपलब्ध आहेत ज्यामुळे तरुणांमध्ये याला विशेष पसंती मिळत आहे कंपनी फक्त 452 रुपये प्रति महिना या हप्त्यावर खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे मित्रांनो डीलक्स मध्ये 97.2 सीसी चे पावर फुल इंजन आहे हे इंजन 65 Kmpl मजबूत मायलेज देते कंपनीने याला एक मजबूत चार स्पीड मॅन्युअल ट्रान्स मशीन दिली आहे जयाला स्मूथ राईड देते यामध्ये आरामदायी राईट साठी स्लिम डिझाईन देण्यात आली आहे 

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

मित्रांनो Hero HF Deluxe चे वजन फक्त 110 किलो आहे ज्यामुळे रस्त्यावर नियंत्रण ठेवणे आणि गाडी चालवणे खूप सोपे आहे यामध्ये मोठी लिटरची इंधन टाकी आहे ज्यामुळे तिला मार्गासाठी सर्वोत्तम बाईक बनते त्याची उंची मी आहे यांचा प्रवास करताना बाईकवर फारसा थकवा येत नाही त्या Hero MotoCorp वेबसाईट नुसार 452 रुपये प्रति महिना हप्ता भरून बाईक खरेदी करता येते यावर आठ टक्के व्याज आकारले जाईल या कर्ज योजनेत दहा हजार रुपयाचे डाऊन पेमेंट द्यावे लागणार आहे कंपनीच्या जवळच्या शोरूम ला भेट देऊ शकतात आणि लिंक वर क्लिक करून त्याची डाऊन पेमेंट आणि मासे खातात ठरू शकतात 

बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर येथून अर्ज करा

मित्रांनो हिरो बाईक तुम्ही 66,246 हजार रुपयाच्या एक्स शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता यात पाच प्रकार आणि दहा रंग पर्याय आहेत त्याचा टॉप इव्हेंट 81,080 रुपयांच्या एक शोरूम मध्ये उपलब्ध आहे ज्याचे पावरफुल इंजन 7.91 bhp पावर आणि 8.05 Nm टॉर्क देते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा