Hero Electric A2B – कंपनीने 120 किमी ची रेंज देणारी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे 

Hero Electric A2B –   नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपली सरकार मध्ये  मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी नवीन दिवाळी ऑफर धमाका घेऊन आलेला आहोत मित्रांनो आता हिरो कंपनीने 120 रेंज देणारी इलेक्ट्रिक सायकल ही लॉन्च केली आहे मित्रांनो ही सायकल तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्या सायकलची किंमत आपल्या स्मार्टफोन इतकी आहे मित्रांनो चला तर पाहूया या  या इलेक्ट्रिक सायकल मध्ये काय विशेषता आहे मित्रांनो या आधी तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट नवीन योजना पाहिजे असतील तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हे लेख तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा

Table of Contents

 मित्रांनो हिरो कंपनीने नवीन Hero Electric A2Bइलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे मित्रांनो आपल्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक सायकलची संख्या हळूहळू वाढत आहे आता प्रत्येकाच्या घरात इलेक्ट्रिक सायकलची गरज आहे ही मागणी लक्षात घेऊन हिरो कंपनीने भारतीय बाजारपेठेत आणखी एक नवीन शानदार इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे मित्रांनो ज्याची किंमत फक्त स्मार्टफोन एवढी आहे आणि रेंज 120 किलोमीटर आहे वास्तविक हिरो कंपनीच्या इलेक्ट्रिक सायकल्स भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून विकल्या जात आहेत पण त्या सगळ्या इलेक्ट्रिक सायकल मध्ये एवढी रेंज बघायला मिळाली नाही

Redmi 5G फोन फक्त 14,999 रुपयाला खरेदी करा 

 सिंगल चार्जवर 120 किलोमीटर धावेल 

मित्रांनो हिरो कंपनी आता आपल्या नवीन इलेक्ट्रिक सायकल मध्ये जेवढे ऑफर देत आहे आजच्या छान ऑफर मध्येही ऑफर फार चांगली आहे मित्रांनो या इलेक्ट्रिक सायकल बद्दल सर्व काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल मित्रांनो या इलेक्ट्रिक सायकल मध्ये उत्कृष्ट 36 वोल्ट लिथियम आयन बॅटरी बॅक प्रदान करेल जी इलेक्ट्रिक सायकल ला १२० किलोमीटरची उत्कृष्ट रेंज देण्यास सक्षम असेल ही इलेक्ट्रिक सायकल शंभर टक्के चार्ज होण्यासाठी फक्त तीन ते चार तास लागतील तुमच्या माहितीसाठी हिरो कंपनीचे या इलेक्ट्रिक सायकल मध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील मिळेल ज्या ज्या मदतीने तुम्हीही इलेक्ट्रिक सायकल कमीत कमी वेळ चार्ज करू शकाल

 किंमत आणि लॉन्च होणारी तारीख 

हिरो कंपनीने बनवलेली ही इलेक्ट्रिक सायकल आतापर्यंतची सर्वात स्वस्त आणि किलोमीटरची रेंज देण्यात साठी सक्षम आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो की या इलेक्ट्रिक सायकलची किंमत स्मार्टफोन इतकीच आहे जे तुम्ही हिरो कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरूनही ऑर्डर करू शकता या इलेक्ट्रिक सायकलची किंमत फक्त 35 हजार रुपये आहे लोणच्या तारखे बद्दल बोलायचे झाले तर हिरो कंपनीच्या रिपोर्टनुसार ही इलेक्ट्रिक सायकल दिवाळीनंतर लॉन्च केली जाऊ शकते इलेक्ट्रिक सायकल मध्ये 250 वॅट ची हब मोटर देईल ज्याच्या मदतीने ही इलेक्ट्रिक सायकल उत्कृष्ट सतत पावर प्रदान करण्यासाठी या इलेक्ट्रिक सायकलच्या टॉप स्पीड बद्दल सांगायचे तर ही सायकल तशी 38 किलोमीटर वेगाने धावणे सक्षम आहे तुमच्या माहितीसाठी हिरो कंपनी तुम्हाला या इलेक्ट्रिक सायकल मध्ये शिफ्टिंग मोड देखील यांच्या मदतीने तुम्हाला चांगला अनुभव मिळेल

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा