HD images – अप्रतिम फोटो पहा

HD images – अयोध्या मध्ये श्रीराम मंदिराच्या उद्घाटने पूर्वीच मंदिराशी संबंधित काही अद्भुत सुंदर फोटो येत आहेत आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला हे फोटो दाखवणार आहोत सर्व भाविक भक्तांनी राम मंदिराचे दर्शन नक्की घ्या आणि हे फोटो प्रत्येक श्रीराम भक्ताला शेअर करा जेणेकरून त्यांची दर्शन होईल.

मित्रांनो भाविकांच्या कल्पनेनुसार हे मंदिर दिव्य आणि भव्य असलेले दिसून येत आहे मंदिराच्या आत भव्य नक्षीकाम पाहिला मिळणार आहे

tech mayur 1
tech mayur 1

अयोध्या बांधल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्री राम लल्लाचा अभिषेक होणार आहे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराम मंदिरातील सर्वसामान्य साठी खुले करण्यात येणार आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण आता उत्सुकतेने वाट पाहत आहे त्यामुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट देखील वेळोवेळी मंदिराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते या ट्रस्टने केलेल्या छायाचित्रात राम मंदिराचे सौंदर्य खूपच सुंदर आहे.

मित्रांनो राम मंदिरामध्ये पाच मंडप म्हणजेच पाच हॉल आहेत यामध्ये नृत्य मंडप रंग मंडप संमेलन मंडप प्रार्थना आणि कीर्तन मंडप आहे मंदिर परिसरामध्ये अनेक आकर्षक शिल्पे साकारण्यात आली आहेत

मिळालेल्या माहितीनुसार हा दरवाजा १२ फूट उंच आणि आठ फूट रुंद आहे देव देवतांची शिल्पे मंदिराचे शोभित करण्यात मंदिराभोवती आयताकृती भिंत आहे भव्य राम मंदिरात होणार आहे प्रांत प्रतिष्ठा कार्यक्रमानंतर मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुकता आहे

अयोध्या मध्ये श्रीराम मंदिराचे गर्भ ग्रहापासून तळमजल्या पर्यंत जवळजवळ तयार झालेले आहे 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे मंदिरामध्ये अभिषेकही करण्यात येणार आहे.

tech mayur 2
tech mayur 2
nnn

आयोध्यामध्ये बांधले जाणारे प्रभू श्रीराम मंदिर पारंपारिक नगर शेलीमध्ये बांधण्यात आलेले आहे मुख्य म्हणजे गाबऱ्यामध्ये श्रीराम लल्लाची मूर्ती असणार आहे आणि पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार असणार आहे.

दीड लाख भाविकांना येथे सहद दर्शन घेता येणार आहे

गर्भ ग्रह अशा प्रकारे बांधण्यात आला आहे की हा 25 फ ूट अंतरा वर आमची प्रतिज्ञात येईल भाविकांना दर्शन हे रामाचे दर्शन घेता येईल उद्घाटनानंतर राम मंदिर दररोज 14 तास खुले राहणार आहे 32 पायऱ्या चढून भाविकांना राम लालाचे दर्शन मिळणार आहे

WhatsApp
WhatsApp

32 पायऱ्या चढून भाविकांना राम लालाचे दर्शन मिळणार आहे

मुख्य गाभार्यात श्रीराम लालाची मूर्ती असेल आणि पहिल्या मजल्यावर श्रीरामाचे दरबार असणार आहे उद्घाटनापूर्वी राम मंदिरात उभारण्यात जाणाऱ्या सुवर्ण दरवाजाचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

Vivo v26 5G – दुनिया वर राज करायला येणार आहे Vivo चा 200MP कॅमेरा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा