GST उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी अधिक माहिती जाणून घ्या

GST – नमस्कार मित्रांनो आत्ता उन्हाळा सुरू झालेला आहे ऊन हे खूप पडत आहे त्यामुळे आपण सर्वजण कुलर एसी आपापल्या घरात बसत असतो आणि चार वाजता काय तरी थंडे खाण्याचा प्रयत्न करत असतो उसाचा रस ज्यूस असे प्यायला बाहेर जाते पण आता मात्र उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल असा निर्णय जीएसटी ऍडव्हान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख तुम्ही संपूर्ण वाचावं आपल्या मित्र परिवारांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवीन माहिती मिळेल

GST उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी अधिक माहिती जाणून घ्या
GST उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी अधिक माहिती जाणून घ्या

मित्रांनो उन्हाळ्यात उसाचा रस घेतले तर छान वाटते मात्र आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल असा निर्णय उत्तर प्रदेशात त जीएसटी ॲडव्हान्स रुलिंग ऑर्थो रीतीने दिला आहे त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल त्यामुळे उसाच्या किमतीत वाढ होणार आहे आता मात्र तुम्ही रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेता आला तर त्यासाठी हा जीएसटी असणार आहे राज्यात अनेक जीएसटी स्थानकात रसवंतीच्या नावाची छोटी दुकाने आहेत तर आपण उन्हात फिरून आल्यावर रस पिण्यासाठी जातो त्यामुळे आता आपल्याला प्रत्येक दुकानावर गाड्यावर जीएसटी हा भरावा लागणार आहे त्यामुळे आपण हा जीएसटी भरावा आणि आपला रस प्यावा जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यात थंड वातावरण मिळेल ऊन खूप तापत आहे त्यामुळे उसाचा रस प्यायला तर सर्वांनाच आवडत असतं

या जीवनावश्यक वस्तूमध्ये 12 टक्क्यांनी वाढ

मित्रांनो उसाच्या रसावर आता जीएसटी लागू झालेला आहे राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे कारण साखर कारखान्यांना घातला जात आहे राज्यात साखर आणि गुळाचे उत्पादन करण्यात येत आहे असे असले तरी उसाचा रसही काढला जातो तसेच उसाचा रस छोट्या छोट्या स्टॉलवर आपल्याला मिळत आहे आता मात्र उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही त्यामुळे उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी हा भरावा लागणार आहे असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी ॲडव्हान्स रुलिंग ऑर्थरितीने दिला आहे त्यामुळे आता अडचण निर्माण झाली आहे उसाच्या रसावर जीएसटी द्यावा लागणार आहे परंतु छोट्या दुकानात रस घेतला तर त्यासाठी जीएसटी नसणारा आहे त्यामुळे रसवंती किंवा उसाच्या गाड्यावर रस तुम्ही बिनधास्त या कारण येथे तुम्हाला जीएसटी द्यावा लागणार नाही मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांना उसाचा रस प्यायला आवडतो

पण आता मात्र या जीएसटी मुळे काहीजण उसाचा रस पिण्यासाठी बंदी घालतात पण तसे न करता आपण उसाचा रस प्यायलाच पाहिजे दरम्यान व्यापारी तत्त्वावर उसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावरही हा जीएसटी द्यावच लागणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे उत्तर प्रदेशात जीएसटी ऍडव्हान्स रुलिंग ऑर्थो रीतीने म्हटले आहे की कारण उसाचा रस हा कृषी उत्पादनात मोडला जात नाही त्यामुळे त्यांना जीएसटी तो पात्र ठरतो उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या कारखान्याने उसाचा रस व्यापारी तत्त्वावर विकण्याचे नियोजन केले होते त्यामुळे आता या रस्त्यावर जीएसटी लागू होईल का याची अधिक माहिती घेण्यासाठी आडवांस रोलिंग यांनी हा निर्णय घेतलेला आहे

 सोन्याचे भाव आभाळाला टेकले पाहा आजचा सोन्याचा भाव

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –


Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा