एक लाख रुपये पर्यंत कर्ज मिळवा गुगल पे वरून

 Google Pay loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या या आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नवीन अशी माहिती घेऊन आलेला आहे मित्रांनो ती माहिती म्हणजे आज आम्ही तुम्हाला दोन मिनिटांमध्ये गुगल पे वरून एक लाखापर्यंत कर्ज कसे मिळवायचे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन माहितीबद्दल माहिती मिळेल  आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आता जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल फोनवर पाहिला मिळेल चला तर पाहूया कर्ज कसे मिळवायचे

 मित्रांनो तुम्ही गुगल पे वरून घरबसल्या दोन मिनिटांमध्ये कर्ज घेऊ शकता गुगल पे एक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आहे गुगल पे वरून आपण लाईट बिल दुकानांमध्ये देवाण-घेवाण खरेदी करू शकतो व इतर काही ऑनलाईन ट्रांजेक्शन देखील आपण गुगल पे वरून करू शकतो तर आता गुगल पे वरून लोन घेण्यासाठी आपल्याला आपली पात्रता देखील तपासावी लागेल तर मित्रांनो आपण गुगल प्ले ओपन करून आपले बँक खाते लिंक करावे आणि त्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती वेळ ट्रांजेक्शन केला हे देखील तपासले जाते मित्रांनो चला तर पाहूया गुगल पे वरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे

Jio देत आहे ग्राहकांना मोफत DTH आणि WiFi

गुगल पे वरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे
  • मित्रांनो प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे ॲप इंस्टॉल करावा लागेल
  •  इन्स्टॉल झाल्यानंतर ते तुम्हाला उघडायचे आहे
  •  त्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे आणि तेथे तुम्हाला बिझनेस असा पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचे आहे
  •  आता तुमच्या समोर गुगल पे वरून ज्या कंपन्या ऑनलाइन लोन देत आहेत त्या सर्व कंपन्यांची नावे येतील
  •  कंपनीचे लोन घ्यायचं आहे त्या कंपनीच्या नावावरती क्लिक करायचं आहे
  •  आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल तो अर्ज तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे त्या अर्जात तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि व्यवसायाची माहिती भरावी लागेल तसेच त्यासोबतच आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावी लागतात
  •  अर्ज भरल्यानंतर तुम्हाला शेवटी किती लोन पाहिजे ते विचारले जाईल आणि तिथे तुम्हाला तुमच्या लोणची रक्कम टाकायची आहे
  •  शेवटी सब नीट या बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही लोन साठी पात्र आहात किंवा नाही याविषयीची माहिती तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईल वरती येईल
  •  जर तुम्ही लोन साठी पात्र असाल तर फक्त तीस मिनिटाच्या आत तुमच्या लोणचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होती
  •  तर अशा प्रकारे तुम्ही गुगल पे वरून ऑनलाईन लोन घेऊ शकता

 आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा