Google Pay ही देणार कर्ज EMI फंड कंपनीने दिली सविस्तर माहिती

Google Pay – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आत्ता काळ हा बदलत आहे मित्रांनो आता आपल्याला आपल्या मोबाईल फोन मध्ये जे गुगल पे असते तेही आता आपल्याला कर्ज वाटप करणार आहे मित्रांनो याबद्दल किती आणि कोणाला मिळणार कर्ज काय असेल ईएमआय फंड याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि असेच माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की भेट द्या चला तर पाहूया मित्रांनो गुगल पे बद्दल माहित

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आत्ता लोक एक कंपनी गुगलची पेमेंट गुगल पे वरून देखील कर्ज घेऊ शकणार आहेत यामध्ये कंपनीने यासाठी अनेक भारतीय बँका आणि वित्तीय कंपन्यांशी करारही केला आहे या कंपनी छोट्या व्यापाऱ्यांना 15000 रुपये पासून सुरु होणारे स्पेशल ओन देईल त्यांच्या मासिक हप्ता 111  रुपयापासून सुरू होईल Google Pay ने Sachet कर्ज देण्याची DMI Finance सोबत  हात मिळवणी केली आहे मित्रांनो व्यापाऱ्यांना क्रेडिट लाईन देण्यासाठी Google Pay ने ePayLater सोबत  भागीदारी केली आहे व्यापाऱ्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे हे यांचे उद्दिष्ट आहे याशिवाय गुगलने यूपीआय वर्क क्रेडिट लाईन साठी आयसीआयसीआय बँकेची करार केला आहे

Jio कंपनीमध्ये दहावी पास साठी घरबसल्या भरती करत आहे पगार 20 हजार रुपयापर्यंत अशा प्रकारे अर्ज करा

सॅशे लोन ही खूप छोटी कर्ज आहे जी खूप कमी कालावधीसाठी उपलब्ध आहेत सहसा ही पूर्व मंजूर कर्ज असतात आणि तुम्हाला हे कर्ज लगेच मिळते परतफेड करणे देखील सोपे आहे कारण ही कर्जे दहा हजार रुपयांपासून सुरू होतात आणि त्यांचा कालावधी सात महिने ते बारा महिन्यापर्यंत असू शकतो स्पेस लोन घेण्यासाठी तुम्हाला लोन ॲप डाऊनलोड करावे लागतात त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळत असतेमित्रांनो सप्टेंबर मध्ये आरबीआय ने रुपये क्रेडिट कार्ड UPI सी लिंक करण्याची परवानगी दिली होती राजीव बँकेचा उद्देश UPI नेटवर्कद्वारे कमी किमतीच्या कर्जाचा व्यापारास प्रोत्साहन देणे हा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला भेट द्या 

WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा