Gold Silver Price Today नवीन सोन्याचे चांदीचे आजचे भाव जाणून घ्या नवे दर

Gold Silver Price Today – नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलेलो आहे आत्ता सध्या सोन्या चांदीचे दर हे आभाळाला जाऊन पोहोचलेले आहेत त्यामध्ये लग्नाचे दिवस सुरू आहेत ग्राहक हे खूप परेशान आहेत खरेदी करण्यासाठी पैसे एवढे कुठून आणायचे हे ग्राहकाच्या मनात सुरू आहे सोन्या चांदीची किमतीमध्ये नेहमी चढ-उतार दिसून येतात सराफ बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांगली महागली आहे आणि आता तुम्हाला सर्व माहिती खाली दिलेली आहे तरी तुम्ही संपूर्ण पोस्ट वाचा आणि सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घ्या 

नवीन सोन्याचे चांदीचे आजचे भाव जाणून घ्या नवे दर
नवीन सोन्याचे चांदीचे आजचे भाव जाणून घ्या नवे दर

आता ग्राहकांना मोठा झटका सोने-चांदी च्या किमती मध्ये झाली वाढ जाणून घ्या नवे भाव

मित्रांनो आपण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदीची किंचित अशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आज 27 मार्च 2023 भारतीय  सफरदार बा असून या चांदीची दरात कोणताही बदल झालेला नाही तर त्यामुळे आज सराफा बाजारात सोने चांदी कालच्या दराने विकले जात आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर किंवा तुमचे सोन्याची दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचन आम्ही तुम्हाला दररोज चढउतार याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत

सोन्याचे आजचे भाव असे आहे

मित्रांनो जर आपण सोन्याच्या किमती बद्दल बोललो तर Bankbazaar. Com नुसार सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही म्हणजेच आता 22 कॅरेट सोने रविवारी 26 मार्च 2023 ला 55 हजार 780 रुपये प्रति 10 ग्राम दराने विकले जात होते आणि आता त्यात किमतीला विकले जाईल पण जर आपण 24 बद्दल बोलले तर जे सोने 58 हजार 70 रुपये ते 10 ग्राम ने विकली जात होती ते आजही त्याच किमतीत विकले जाईल म्हणजेच आपल्याला कळाले की आज सोन्यामध्ये चांदीमध्ये कोणताही बदल झालेला नाही

चांदीचे आजचे भाव असे आहे

मित्रांनो Bankbazaar. Com च्या मते आज चांदीच्या किमतीत कोणत्याही बदल झालेला नाही म्हणजे जे काल भाव होता त्याच भावामध्ये आजही चांगली विकली जाणार आहे 76 हजार रुपये किलोने विकली जाणार आहे

सोन्या-चांदीचे भाव कसे ठरतात पाहा

मित्रांनो भारतातील सोन्या चांदीची किंमत फ्यूचर्स मार्केटच्या ट्रेडिंग नुसार ठरवला जाते ट्रेडिंग दिवसाच्या शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो त्यामुळे यामध्ये वेगवेगळ्या शहरातील व इतर काही निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता  दगिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस  आकारून त्यांची विक्री केली जाते

जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्या

मित्रांनो 24 कॅरेट सोने हे 99.9 शुद्ध असते आणि 22 कॅरेट सोने हे सुमारे 91 टक्के शुद्ध आहे 22 कॅरेट सोन्यात तांबे चांदी जस्ट यासारखे नऊ टक्के इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असते तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत असेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ही पोस्ट संपूर्ण वाचन व आपल्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळेल

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा