Gold rate  सोन्याचा भाव निम्म्याने घसरला आहे 10 ग्राम सोन्याचा भाव किती आहे पहा

Gold rate – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आम्ही बाजार भाव दिसण्याचा भाव हा निम्म्याने घसरला आहे मित्रांनो दहा ग्राम सोने आपल्याला खरेदी करायचे असेल तर त्याची किंमत तुम्हाला माहित आहे का किती आहे मित्रांनो आता सोन्याचा भाव हा फार घसरला आहे चला तर पाहूया मित्रांनो पुन्हा एकदा सोन्यामध्ये मोठी घसरण झालेली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना आणि नवीन अपडेट देत असतो चला तर मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज घरी बसून नवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पहा

 मित्रांनो सोन्याचे किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे कारण आत्ता सोने अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे मित्रांनो उशीर न करता लगेच सोने खरेदी करा तुमच्या घरात लग्न होणार असेल तर लवकरात लवकर सोने खरेदी करा कारण छोट पूजेनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ होणार आहे त्यानंतर चढाई सुरू होत आहे मित्रांनो त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होणार हे नक्कीच आहे

दिवाळीच्या मुहूर्तावर हिरो स्प्लेंडर बाईक किमतीत मोठी घसरण खूप स्वस्त दरात मिळत आहे

 मित्रांनो सध्या दहा ग्राम सोन्याची किंमत 5655 रुपये आहे जी 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे 24 कॅरेट सोन्याची किंमत 6169 रुपये आहे मित्रांनो ही किंमत तुमच्यासाठी चांगली आहे आणि एवढ्या कमी किमतीतही सोने उपलब्ध आहे कारण गेल्या वीस दिवसापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा भाव 62 हजार रुपये यापेक्षा जास्त वाढला होता झोप तू खूपच महाग वाटत होतात पण सध्या ते फक्त ६१६९ रुपयांमध्ये आहे जे तुमच्यासाठी खूपच स्वस्त म्हणता येईल मित्रांनो दहा दिवसांनी सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते अद्याप काहीही जाहीर केले नसेल तरी सोने दररोज बदलत आहेत मित्रांनो सोन्याचे भाव लवकरात लवकर वाढणार आहेत त्यामुळे सोने खरेदी करून ठेवा

Google Pay वरून दर महिन्याला  घरी बसून 60,000 रुपये कमवा

 मित्रांनो धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या दारातही घट झाली आहे पण आता लवकरच लग्नाचा मोसम येणार आहे त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोन्याची सध्याची किंमत खूपच स्वस्त आहे कारण त्यात लवकरच हजार रुपये आणि वाढ होऊ शकते मात्र अद्याप काहीही सांगता येणार नाही त्यामुळे दुकानांमध्ये ज्याप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे ते लवकरातच महाग होणार आहे मित्रांनो राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये ग्राम सोन्याची किंमत 61 हजार 790 रुपये आहे जे 24 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅम ची किंमत आहे 22 कॅरेट सोन्याची किंमत 56 हजार 700 रुपये आहे त्यामुळे लवकरात लवकर सोने खरेदी करा अन्यथा त्याची किंमत वाढणार आहे 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा