Get Govt Jobs Without Exam – परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी येथे होणार मुलाखत पगार 89 हजार मिळणार

Get Govt Jobs Without Exam – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना बद्दल माहिती घेऊन येत असतो आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच माहिती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये सरकारी नोकरी तुम्ही परीक्षा न देता डायरेक्ट मुलाखतीवर मिळवणार आहात ही परीक्षा कुठे होणार आहे काय संपूर्ण माहिती सर्व माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा असाच नवनवीन सरकारी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करीत असतो उच्च दर्जाचे शिक्षण घेत असतो त्याचबरोबर आपल्या परिस्थितीवर मात देखील करत असतो पण सध्याच्या काळामध्ये नोकरी मिळवणे हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे पण सध्या एक अशा प्रकारची नोकरी आली आहे ज्यामध्ये फक्त इंटरव्यू होणार आहे त्याद्वारे तुमची भरती केली जाईल जर तुम्ही इंटरव्यू पास जर झाला तर तुम्हाला सरकारी नोकरी लागली समजा तर चला पाहूया.

ST bus half ticket Yojana एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

या पदाची भरती होणार

AIIMS भोपाळ या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्या पदाची कंत्राट पद्धतीने भरती करण्यात येत आहे यामध्ये सहा महिने किंवा एक वर्षापर्यंत का वाढवला जाऊ शकतो या अंतर्गत एकूण चार जागा उपलब्ध आहेत प्रत्येक एक पद SC,ST,OBC,EWS यांसाठी राखीव पदे आहेत.

या भरतीसाठी पात्रता काय आहे

या जारी केलेल्या जाहिराती मध्ये उमेदवाराकडे MBBS पदवी असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराचे वय कमाल 40 वर्ष असावे व आरक्षणाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत देखील मिळणार.

निवड अशा प्रकारे केली जाईल

या पदासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यायची नाहीये या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना कागदपत्र सोबत दिलेल्या पत्त्यावर पोहोचायचे आहे या पदासाठी 16 नोव्हेंबर रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

मुलाखतीचा पत्ता सरदार वल्लभाई पटेल भवन एम संकेत नगर भोपाळ 462020

अर्ज करण्यासाठी फीस किती आहे

या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एक हजार रुपये शुल्क भरावे लागतील SC,ST,PWD व या ठिकाणी महिला उमेदवार यांना अर्ज भरताना सूट देण्यात येणार आहे

अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी बद्दल माहिती वेळेवर मिळत राहील.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा