Gautami patil गौतमी पाटीलच्या वडीलाचा दुर्दैवी मृत्यू

Gautami patil नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामधील प्रसिद्ध नृत्य गणा मध्ये ओळखणे जाणाऱ्या गौतमी पाटीच्या वडिलांच्या पुण्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे काही दिवसापूर्वी धुळ्यात मध्ये तिचे वडील बेवारस अवस्थेमध्ये सापडले होते.
गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी राहत होती गेल्या काही दिवसापासून तिचे वडील रवींद्र पाटील यांची प्रकृती यांची खालवली होती.

Google business गुगल वरून मिळवा महिन्याला लाखो रुपये हा एक व्यवसाय करून

Gautami patil dad धुळ्याजवळील सुरत महामार्गावर दुर्गेश चव्हाण यांना गौतमी पाटील चे वडील बेवारस अवस्थेमध्ये आढळले होते सुरुवातीला त्यांची ओळख पटली नव्हती त्यांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली त्यांच्याजवळ एक आधार कार्ड सापडल्यामुळे जास्त वेळ लागला नाही त्यांची ओळख पटण्यासाठी दुर्गेश चव्हाण यांनी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल माहिती टाकल्याने लवकरात लवकर तपास लागला की हे दुसरे कोणी नसून गौतमी पाटील चे वडील आहेत असे समजले.

त्यानंतर गु तुम्ही पाटील यासंदर्भात माहिती मिळताच तिने पुण्यातील त्या ठिकाणी जाऊन चिंतामणी रुग्णालयात दाखल झाली अखेर मृत्यूची झुंज अपयशी ठरलेले तिचे वडील उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला व त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा