Gas cylinder new update सर्वात आनंदाची बातमी गॅस सिलेंडरचे दर पुन्हा बदलले

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच आहे आम्ही दररोज सरकारी योजना व नवीन अपडेट बाजार भाव याबद्दल तुमच्यासाठी माहिती तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा बदल झाला आहे नवीन दर जाहीर केले आहे .

मात्र हे बदल फक्त व्यवसाय सिलेंडर साठी करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या संपूर्ण माहिती तुम्ही पहा त्यासाठी आम्ही खाली दिलेल्या दररोज सरकारी नोकरी बाजार भाव याबद्दल माहिती जाणून घ्या.

आजचा कांदा भाव 04 जून 2023

मित्रांनो व्यवसायिक सिलेंडरचा दर एक मे 2023 रोजी साधारण 172 रुपयांनी उतरला होता तर दिल्लीमध्ये व्यवसाय सिलेंडरचा दर हा 83.5 रुपयांनी खाली आला होता सध्या व्यवसाय सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे व्यवसाय सिलेंडरच्या दरात कपात झाली.

असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला दिसून येत नाही तर आता एक जून पासून मुंबईमध्ये व्यवसायिक सिलेंडरची किंमत 83.50 रुपये कोलकत्ता 85 रुपये आणि चेन्नईमध्ये 84.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे हा बदल व्यवसायिक सिलेंडरच्या किमतीत झालेला दिसून येत आहे

गुगल पे वरून मिळवा एक लाख रुपये पर्यंतचे लोन

मित्रांनो या दरम्यान कच्च्या इंधनाच्या जागतिक पातळीवरील किमतीच्या आधारावर तेलाच्या किमती ठरवण्यात येतात त्यामुळे दर महिन्यात या किमती खालीवर होताना दिसतात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करावं दररोज घरी बसून सरकारी योजना व बाजारभाव याबद्दल माहिती आपल्या मोबाईल फोनवर पहा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा