Gas cylinder – या लोकांना ५०० रुपयाला गॅस सिलेंडर मिळणार आहे

Gas cylinder – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना तसेच इतर महत्त्वाची माहिती नेहमी घेऊन येत असतो तर चला आजची नवीन माहिती पाहूया. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवासी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची मोठी बातमी घेऊन आलो आहोत प्रत्यक्षामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर पाचशे रुपयांमध्ये मिळेल असं सांगण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षाने मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केलेली आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक जण आपापले पक्ष मोठ्या प्रमाणात सांगत आहे राज्यांमधील भाजपा सरकार योजनेचा धडाका लावण्यात आणि समाजामधील प्रत्येक घटकाची काळजी घेत असल्याचा दावा व्यक्त केलेला दिसून येत आहे.

मित्रांनो ही गोष्ट मध्य प्रदेश मधील आहे तुम्ही नीट लक्ष द्या कारण ही गोष्ट आपल्या पण कामाची आहे माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेमध्ये ही घोषणा केली आहे की भाजप सरकार कमलनाथ यांच्या निशान्यावर आहे शिवराज सरकारच्या धोरणावर त्यांनी जोरदार टीका केलेली आहे असं सांगण्यात आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सरकारच्या 15 महिन्याच्या काळात केलेल्या कामाची माहिती तसेच राज्यांमध्ये काँग्रेस सरकार येताच एलपीजी गॅस सिलेंडर पाचशे रुपयांना देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आला आहे हे आश्वासन कमलनाथ यांनी दिलेले आहे राज्यांमध्ये काँग्रेस सरकार म्हणतात महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येईल अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे.

आता घ्या 150km रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर झाली 25 हजाराने स्वस्त

तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या घरगुती सिलेंडरचा भाव ११५० रुपये चालू आहे जर त्या ठिकाणी मध्य प्रदेश मध्ये असे सांगण्यात येत आहे की त्या ठिकाणी काँग्रेस सरकार आल्यानंतर ५०० रुपयांमध्ये गॅस मिळेल तर आपले इथे मिळेल का तुमचे काय आहे यावर मत मित्रांनो अशाच नवनवीन माहिती व अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा