G pay loan apply गुगल पे वरून मिळवा एक लाख रुपये पर्यंतचे लोन

G pay loan apply मित्रांनो आज पैशाची गरज अडचण कोणाला भासत नाही प्रत्येकाला पैशाची अडचण असतील पण वेळेवर आपल्याला पैसे सुद्धा मिळत नाही त्यासाठी आपल्याला G pay वरून एक लाख रुपये पर्यंत लोन घेता येते तर चला संपूर्ण माहिती पाहूया कशाप्रकारे आपल्याला लोन घेता येईल.

सर्वात प्रथम तुम्हाला गुगल पे वरून लोन घेण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये G pay application इन्स्टॉल असले पाहिजे त्यानंतर नसेल तर तुम्ही ते एप्लीकेशन G Play Store या ठिकाणी जाऊन ते घ्या व ते घेतल्यानंतर तुम्ही तुमचे. G pay account
चालू करा त्यासाठी तुमच्याकडे एटीएम कार्ड असणे गरजेचे आहे त्याशिवाय ते चालू होणार नाही असेल तर चांगलीच गोष्ट आहे.

आता तुम्ही G pay loan घेऊ शकता व आता तुम्हाला या ठिकाणाहून कसे लिहून घ्यायचे आहे ते आपण पाहूया.

महिलांना मोफत पिठाची गिरणी आताच अर्ज करा

G pay loan apply

  • सर्वात आधी तुम्हाला गुगल पे मध्ये जाऊन ते एप्लीकेशन ओपन करायचे आहे
  • त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बरेच काही वेगवेगळे पर्याय दिसेल त्यापैकी बिजनेस नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला जायचे आहे
  • तुम्ही जेव्हा business पर्याय निवडतात तेव्हा तुम्हाला तिथे finance
    पर्याय निवडावा लागेल
  • तिथे परत जाऊन finance पर्यावर क्लिक केल्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांचे फायनान्स तुमच्यासमोर दिले जातील.
  • Cashe,Prefer loan, IIFL loan अशी खूप सारे वेगवेगळे पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील.
  • अशा प्रकारे फायनान्स कंपन्या दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणाहून लोन घ्यायचे आहे कंपनी तुम्हाला निवडल्यानंतर त्या कंपनीवर जायचं आहे किती लोन पाहिजे ही रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागेल.(मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माझे वैयक्तिक सांगणे आहे की जर तुम्हाला लोन पाहिजेच असेल तर जेवढी गरज आहे तेवढीच तुम्ही घ्या नाहीतर असा समज करून घेऊ नका की आपल्याला ताबडतोब लोन मिळत आहे म्हणून कितीही सुद्धा लोन तुम्ही घेताल व त्यानंतर तुम्हाला ते लोन फेडायला सुद्धा त्याच प्रकारे अवघड जाईल त्यामुळे जेवढी गरज आहे तेवढेच लोन घ्या व तुम्ही तितके फेडू शकतात आपापल्या गरजेनुसार लोन घ्या.
  • हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला लोन साठी एक अर्ज भरावा लागतो आणि अर्ज भरण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागते जसे की पॅन कार्ड आधार कार्ड अशी बँकेचे खाते अशी वेगवेगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मागितली जाईल ते सर्व फॉर्म तुम्ही व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि ती व्यवस्थित माहिती भरल्यानंतर.
  • ती सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या Google pay account वर पैसे जमा होऊन जातील.

अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा