Free train scheme – आयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत रेल्वे

Free train scheme – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 22 जानेवारीला आयोजित होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरात जोरात तयारी सुरू आहे मित्रांनो यादरम्यान आपल्याला सरकारने मोफत रेल्वे प्रवास जाहीर केला आहे मित्रांनो हा प्रवास कुठून सुरू होणार आहे ही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल मित्रांनो चला तर पाहूया मित्रांनो नवीन बातम्या येत आहेत मंदिराचे उद्घाटन होणार आहे तयारी जोरात सुरू आहे

मित्रांनो देशातच नाही तर प्रदेशातही श्रीरामाचा जयघोष होत आहे मंदिरात बसलेले रामलाला स्वतःच्या डोळ्यांनी पहावेत अशी प्रत्येकाची इच्छा आहे मित्रांनो यादरम्यान छत्तीसगड सरकारने आयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत ट्रेनची घोषणा केली आहे.

मित्रांनो छत्तीसगडमधील भाजप सरकारने आयोध्या मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेऊ इच्छुक वार्षिक मोफत रेल्वे प्रवास योजनेला मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री विष्णू देवी देवसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे .

Free train scheme
Free train scheme

मोफत ट्रेन चा निर्णय म्हणजे पंतप्रधानांच्या आणखी एक हमीची पूर्तता असल्याचे सांगण्यात आले आहे मित्रांनो ट्रेनच्या मदतीने वीस हजाराहून अधिक भाविक अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेऊ शकतील तर मित्रांनो तुम्ही आयुष्याला राम लल्लाचे दर्शन घ्यायला जाणार आहे का नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मी तुम्हाला नवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर महत्त्वाची माहिती वेळेवर देत असतो.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा