Free ST travel will be available – हे कार्ड असेल तरच तुम्हाला मोफत एसटी प्रवास मिळणार

Free ST travel will be available – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एसटी महामंडळाच्या नवीन योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत मित्रांनो यामध्ये तुम्हाला एसटीमध्ये प्रवास करायचा असेल तर आपल्याला एक कार्ड लागणार आहे ते कार्ड कोणता आहे हे पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल त्यामध्ये तुम्हाला या नवीन घोषणा बद्दल माहिती मिळेल चला तर पाहून घेऊया काय आहे आजच्या या नवीन लेखांमध्ये नवीन अपडेट

मित्रांनो महत्त्वाच्या एसटी प्रवासासाठी ही बातमी सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रवास करताना काही वस्तू जवळ ठेवाव्या लागणार आहेत आता एसटी महामंडळाने एक निर्णय नवीन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे ज्यामध्ये तुम्हाला काय सबमिट समाविष्ट आहे ते पाहून घेऊ या मित्रांनो 31 जानेवारी 2023 रोजी हे परिपत्रक सर्व ला तत्काळ पाठवण्यात आले आहे त्यामध्ये जेष्ठ नागरिकांच्या सवलतीसाठी मंजूर असलेल्या ओळखपत्राबाबत ज्येष्ठ नागरिक 65 ते 75 वर्षे वयोगटातील प्रवास करतात आणि ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासासाठी सुविधा देण्यात आली आहे

Free ST travel will be available
Free ST travel will be available

मित्रांनो परंतु आता 65 ते 75 वर्षाच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना राष्ट्रीय विपने महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये मोफत प्रवासाचे विशेषाधिकार दिले जातात आणि महाराष्ट्र राज्यातील 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठांना राष्ट्रीय विपने महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये अर्ध्या किमतीत प्रवासाचे मिळणार आहे मित्रांनो सर्व विभागीय कार्यालयांना उपरोक्त शासन निर्णय 25 8 20122 परिपत्रक सूचना पाठवण्यात आल्या होत्या

त्यामध्येच आता ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्यात आले आहेत निवडणूक ओळखपत्र पॅन कार्ड आधार कार्ड आणि सेवानिवृत्त केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचारी राष्ट्रीय महामंडळाने दिलेले नवे कार्ड व आधार नॅशनल कॉर्पोरेशनने दिलेले ओळखपत्र व आधार असे नमूद केले आहे की नॅशनल कॉर्पोरेशनने दिलेले ओळखपत्र व आधार प्रशिक्षण कार्ड मध्ये नमूद केले आहे मात्र वर नमूद केलेली ओळखपत्रे कार्यालयात मिळणारे ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतील तर त्यांचा उल्लेख नाही तर मित्रांनो तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये माहिती वाचून कळालेच आहे की आपल्याला एसटीमध्ये प्रवास करताना आता कोणकोणते कागदपत्रे अनिवार्य केलेले आहेत मित्रांनो जर हे कार्ड आपल्याजवळ नसतील तर आपल्याला मोफत प्रवास करता येणार नाही तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा