Free ST Travel – लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना मोफत एसटी प्रवास मिळणार

Free ST Travel – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एसटी महामंडळाच्या मोठ्या निर्णयाबद्दल माहिती सांगणार आहोत मित्रांनो एस टी महामंडळाने आत्ताच एक नवीन घोषणा जाहीर केली आहे मित्रांनो मोफत सवलतीच्या अटी आणि शर्ती ह्या बदललेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल तेव्हाच तुम्हाला या नवीन निर्णयाबद्दल माहिती मिळेल मित्रांनो सर्व महिलांना आणि सर्व प्रकारच्या बसेस वर 50% सूट मिळणार आहे मित्रांनो साडी, छोटी बस, निम राम म्हणजे एशियाड कार, नॉन ऍडजेस्टेबल स्लीपर, शिवशाही शिवनेरी शिवाई या बसेस वर सवलत मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे

मित्रांनो महिलांच्या सवलतीच्या तिकिटाचा रंग वेगळा असेल आणि प्रवासी भाडे आणि बस एसटी बस सेवा अपघात प्रतिबंधक निधी आणि जीएसटीच्या अधीन असतील त्यामुळे जर तुमचे तिकीट दहा रुपये असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये वजावट मिळेल मित्रांनो म्हणजेच तुम्हाला सात रुपये तिकीट द्यावे लागतील अशी एसटी महामंडळाची नवीन निर्णय घोषणा आहे

Free ST Travel
Free ST Travel

त्यामध्ये तुम्हाला शहरी वाहतुकीवर महिलांनाही सवलत मिळणार नाही कारण त्यांना आरक्षणाने प्रवास करण्याचा करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही कसे पाच ते बारा वयोगटातील मुलींना 50 टक्के सवलत मिळणार आहे कारण अमृत जेष्ठ नागरिक योजना 75 वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

Vivo v26 5G – दुनिया वर राज करायला येणार आहे Vivo चा 200MP कॅमेरा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा