Free silai machine scheme – महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

Free silai machine scheme – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखन मध्ये तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन सरकारी योजना घेऊन आलेला आहे भारत सरकारने आता एक नवीन योजना राबवली आहे ती योजना म्हणजे महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे व त्यासोबतच झेरॉक्सची ही मशीन मिळणार आहे यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला शेवटची संधी आलेली आहे त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे व यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे अर्ज कसा करायचा व काय पात्रता आहेत हे संपूर्ण जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून विचारू शकता

मित्रांनो बेरोजगार तरुणांची किंवा तरुणींची संख्या लक्षात घ्यायची झाल्यास रोजगार मोठ्या प्रमाणात आहे व अशा बेरोजगारीला संपवण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत त्यातलीच ही एक योजना आहे समाज कल्याण विभागाअंतर्गत राबवली जाते योजना म्हणजे 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन आपल्याला या योजनेमध्ये मिळणार आहे

मित्रांना राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदे अंतर्गत ही योजना राबवली जाते व यावेळेस जालना जिल्ह्यामध्ये ही रोजगार लोकांसाठी योजना राबवण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला या तारखे आधीच किंवा या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते जाणून घेऊया

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

मित्रांनो यामध्ये तुम्हाला 18 ते 60 वर्ष वयोमर्यादा असणाऱ्या या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे आणि मागासवर्गीय व्यक्तीसाठी ही योजना आहे त्यामुळे इतरांनी या योजनेमध्ये अर्ज करू नये

राज्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या बघायची झाल्यास मोठ्या प्रमाणात आहे व अशा संख्येला कमी करायचे असल्यास विविध प्रकारच्या योजना राबवून नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रयत्न केले जाते अशाच प्रकारे शिलाई मशीन दिली जाणार आहे व त्याकरिता अर्ज करायचा आहे व नागरिक व महिला यासाठी अर्ज करू शकणार आहेत कोणाला लाभ दिला जाणार हे जाणून घेऊया

या योजनेअंतर्गत मोफत झेरॉक्स मशीन वर शिलाई मशीन मिळवायची असेल तर ही योजना फक्त मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसाठी व महिलांसाठी असेल खुल्या प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही दिव्यांग व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे गरजेचे आहे ते जाणून घेऊया

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पॅन कार्ड
  • ग्रामसभेचा ठराव
  • शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला

अर्ज प्रक्रिया

नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागांमध्ये जावे त्या ठिकाणी मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चा अर्ज द्यावा आणि त्यानंतर अर्जामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी व तसेच वरील दिलेली संपूर्ण कागदपत्रे अर्जासोबत जोडून समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे अर्ज जमा करावा अशाप्रकारे मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन तुम्हाला घेता येणार आहे मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून विचारू शकता

हेपण वाचा –

सुकन्या समृद्धी योजनेत 250 ते 500 रुपये जमा करा आणि मिळवा 64 लाख रुपये

Redmi चा उत्कृष्ट स्मार्टफोन जो DSLRS ला मागे सोडेल

या फोनच्या किमतीत मोठी घसरण

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा